७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघ इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज, सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध विजय मिळवित गुणतालिकेतील अव्वल स्थान अधिक पक्के करण्यास उत्सुक आहे. ...
गतविजेत्या मुंबई इंडियन्सने अखेर विजयी लय पकडताना रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला १३ धावांनी नमवले. सूर्यकुमारचे शानदार अर्धशतक आणि हार्दिक पांड्याची निर्णायक अष्टपैलू खेळी मुंबईच्या विजयात मोलाचे ठरले. या चमकदार विजयासह ...
रवींद्र जडेजा आणि हरभजनसिंग यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने एमसीए स्टेडियमवर शनिवारी झालेल्या आयपीएल लढतीत रॉयल चॅलेंजर बँगलोरवर संघावर ६ गडी राखून सहज विजय मिळविला. या विजयामुळे चेन्नईने गुणतालिकेत १० सामन्यात १४ गुणांसह अापले स ...