७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्सविरुद्ध सातत्याने पराभव स्वीकारणाऱ्या यजमान कोलकाता नाईटरायडर्सला बुधवारी येथे आपल्या या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करीत गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत करण्याची संधी आहे. ...
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुलने अॉरेंज कॅप पटकावली, नाबाद 95 धावांची खेळीही साकारली, पण किंग्ज इलेव्हन पंजाबला मात्र त्याला विजय मिळवून देता आला नाही. ...
विराटसेनेतील रथी-महारथी फलंदाजांसाठी १४७ धावांचं आव्हान फारसं कठीण नव्हतं. परंतु, हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत त्यांना रोखून धरलं आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. ...