७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दिमाखदार 9 विकेट्स राखून विजय मिळवत सनरायझर्स हैदराबादने बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, पण या सामन्यातील पराभवाने मात्र दिल्लीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ...
इडन गार्डन्सवर बुधवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आयपीएलचा सामना झाला. या सामन्यात मुंबईने कोलकात्यावर 102 धावांनी मोठा विजय मिळवला. ...
उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर सर्वच संघांची धडकी भरविणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला आयपीएलमध्ये गुरुवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध खेळायचे असून हा सामना जिंकून ‘प्ले आॅफ’कडे कूच करण्याचा त्यांचा इरादा आहे. ...
आयपीएलमध्ये यॉर्कर निर्णायक भूमिका वठवित असल्याचे पाहून आनंद झाला. गोलंदाजीत वाढलेल्या अडचणी पाहून मी थोडा चिंताग्रस्त होतो. फलंदाजीत सतत सुधारणा होत असताना नव्या प्रकारच्या बॅटमुळे गोलंदाजांच्या अडचणीत मात्र भर पडत आहे. ...
मुंबई इंडियन्सचे आव्हान संपले, अशी टीका करणाऱ्यांना रोहित शर्माच्या सेनेने बुधवारी चोख उत्तर दिले. मुंबईच्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 108 धावावर संपुष्टात आला आणि मुंबईने 102 धावांनी मोठा विजय मिळवला. ...