ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बॉलीवूडचे बरेच सेलिब्रेटी असल्याची माहिती सोनू जालन या सट्टेबाजाने ठाणे क्राईम ब्रँचला दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ...
इंडियन स्पोर्ट्स फॅन यांनी आयपीएलबाबत सर्वे केला. या सर्वेमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. ...