७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
कर्णधार विराट कोहली आणि एबी डी' व्हिलियर्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला दिल्ली डेअरडेव्हिल्सवर पाच विकेट्स राखून मात करता आली. या विजयासह बँगलोरच्या बाद फेरीतील आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
आयपीएलचा ' क्वालिफार-1' हा सामना 22 मे रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दुपारी 2.30 मिनिटांनी महिलांचा एक सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांत प्रत्येकी 15 खेळाडू असतील, यामध्ये 10 भारतीय आणि पाच परदेशी खेळाडूंची समावेश असेल. ...
कोलकाताने पंजाबसमोर 245 धावांचा डोंगर उभारला तेव्हाच त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. कोलकात्याच्या गोलंदाजांनी पंजाबला 214 धावांपर्यंत रोखले आणि हंगामातील सहाव्या विजयाची नोंद केली. ...
गेल्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये आज, शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीची कथा फारशी वेगळी नाही. मागच्या वर्षी हा संघ अंतिम अर्थात आठव्या स्थानी राहिला. संघाच्या खात्यात तीन विजयांसह यंदा केवळ सहा गुण आहेत ...