लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
MI v RR IPL 2018 : बटलरची तुफानी खेळी, राजस्थानचा रॉयल विजय, मुंबईचा सात विकेटने पराभव - Marathi News | ipl 2018 mumbai indians vs rajasthan royals live score live updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI v RR IPL 2018 : बटलरची तुफानी खेळी, राजस्थानचा रॉयल विजय, मुंबईचा सात विकेटने पराभव

मुंबई वि. राजस्थान रॉयल्स सामन्याचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा. ...

CSK v SRH IPL 2018 : अंबाती रायुडूचा भव्य 'शतकोत्सव', चेन्नईचा 'विजयोत्सव' - Marathi News | CSK vs SRH IPL 2018 LIVE: 'KS Ss L' battle for captains, Chennai to make 'play-off' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK v SRH IPL 2018 : अंबाती रायुडूचा भव्य 'शतकोत्सव', चेन्नईचा 'विजयोत्सव'

रायुडूचा इरादा पक्का होता. त्यानं फटकेबाजी सुरूच ठेवली. नव्वदीत प्रवेश केल्यानंतर 'आस्ते कदम' टाकत त्यानं आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक साकारलं. ...

Mothers Day : धोनीकन्या झीवा, भज्जीची लेक हिनाया डिट्टो आईची कॉपी; पाहा फोटो - Marathi News | Mothers Day: ziva, hinaya, grecia, zorawar bonding with their mothers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mothers Day : धोनीकन्या झीवा, भज्जीची लेक हिनाया डिट्टो आईची कॉपी; पाहा फोटो

क्रिकेटपटूंच्या मुला-मुलींना आपला 'द ग्रेट' बाबा जितका प्रिय आहे तितकंच आईशीही त्यांचं छान, घट्ट बाँडिंग असल्याचं आयपीएल सामन्यांवेळी पाहायला मिळतं. ...

IPL 2018: ...जेव्हा विराटचा चाहता सेल्फीसाठी सुरक्षा रक्षकांचं कवच भेदून मैदानात धाव घेतो - Marathi News | IPL 2018 Virat Kohli fan tries to click selfie with him on pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: ...जेव्हा विराटचा चाहता सेल्फीसाठी सुरक्षा रक्षकांचं कवच भेदून मैदानात धाव घेतो

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या विराटचे चाहत्यानं पाय धरले ...

‘प्लेआॅफ’साठी मुंबई-राजस्थानमध्ये चढाओढ - Marathi News | Challenge in Mumbai-Rajasthan for 'Playoffs' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘प्लेआॅफ’साठी मुंबई-राजस्थानमध्ये चढाओढ

पराभवाची मालिका खंडित करून सलग तीन विजय मिळविणारा मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात उद्या रविवारी ...

सुपरकिंग्ज-सनरायझर्स यांच्यात वर्चस्वासाठी लढाई - Marathi News | The battle against the supercans-sunrays between them | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपरकिंग्ज-सनरायझर्स यांच्यात वर्चस्वासाठी लढाई

दिग्गजांच्या लढाईत उद्या रविवारी आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज आणि अव्वल स्थानावरील सनरायझर्स हैदराबाद एकमेकांपुढे येणार आहेत. ...

आयपीएल ‘प्लेआॅफ’च्या टायमिंगवर आक्षेप, सीओए-बीसीसीआय पदाधिकाऱ्यांत बेबनाव - Marathi News | IPL: Playoffs' tampering, COA-BCCI officials | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल ‘प्लेआॅफ’च्या टायमिंगवर आक्षेप, सीओए-बीसीसीआय पदाधिकाऱ्यांत बेबनाव

बीसीसीआय कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी आयपीएलमधील प्ले आॅफ लढतींचे टायमिंग बदलल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. ...

सांघिक कामगिरीच्या जोरावर अग्र स्थानी - Marathi News | Foremost in terms of team performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सांघिक कामगिरीच्या जोरावर अग्र स्थानी

सनरायझर्स हैदराबादचे तीन साखळी सामने शिल्लक असूनही संघाने प्ले-आॅफ लढतीत दिमाखात प्रवेश केला. हे संघाचे आणि खेळाडूंच्या यशाचे प्रतीक आहे ...