७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हॉटेलमध्ये रुम भाड्याने घेऊन त्याठिकाणावरून आॅनलाइन सट्टा लावला जात होता. ...
बँगलोरच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत पंजाबचा डाव अवघ्या 88 धावांत संपुष्टात आणला. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरने एकही फलंदाज गमावला नाही. ...
मुंबई : राजस्थान रॉयल्स कडून रविवारी मुंबई इंडियन्स ला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुंबईचे आयपीएल मधील आव्हान संपुष्टात आले, असं काही जणं म्हणत आहेत. पण ' हे ' केलं तर मुंबई इंडियन्स अजूनही बाद फेरीत पोहोचू शकते. पण हे म्हणजे नेमकं काय, ते जा ...
पहिल्या हंगामापासून वॉर्न हा राजस्थानच्या संघाचा एक अविभाज्य भाग आहे. पहिल्या हंगामात तर संघाचे नेतृत्व करताना त्याने राजस्थआनला जेतेपद जिंकवून दिले होते. त्यानंतरही संघातील खेळाडूंना तो मार्गदर्शन करत होता. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूबद्दल वॉर् ...
अफगाणिस्तान, इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी माझी निवड करण्यात आली नाही. त्यामुळे माझ्या रागाचा पारा चढला आणि हाच निवड समितीवरचा राग मी माझ्या खेळीद्वारे व्यक्त केला, असे पंतने म्हटले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ...
आयपीएल आता अत्यंत रोमांचक स्थितीत आली असून, एका आठवड्यात प्ले आॅफमध्ये पोहोचणारे चार संघ ठरतील. सध्या एका संघाने म्हणजेच सनरायझर्स हैदराबादने प्ले आॅफमधील आपले स्थान निश्चित केलेच आहे, ...