७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
सुरेश रैनाने आपली मुलगी ग्रेसिया हीच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त चेन्नई सुपर किंग्ज संघाला एक पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये ब्राव्होने ' चॅम्पियन ' हे गाणे गायले. ...
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हादेखील मुंबईचाच आहे, तर मग त्याच्याकडूनच मुंबईच्या खेळाडूंवर अन्याय का केला जातो, हे अनाकनलीय आहे.आदित्य तरे आणि सिद्धेश लाड या दोन युवा मुंबईच्या खेळाडूंना रोहित संधी देणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अन्यथा ...
यजमान मुंबई इंडियन्स आणि कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघ आयपीएलमध्ये ‘करा अथवा मरा’ लढतीत बुधवारी आमनेसामने येतील. ...
गेल्या लढतीत विजय मिळवत आत्मविश्वास उंचावलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला मंगळवारी विजयाची हॅट््ट्रिक साजरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
- हर्षा भोगले लिहितात...दोन मजबूत आणि अनेकदा साधारण भासणाऱ्या दोन संघांदरम्यान ईडन गार्डन्सवर लढत होणार आहे. प्रतिष्ठा पणाला लागली असल्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची आशा आहे. कोलकाता संघाने लिलावामध्ये हुशारी दाखविली, पण त्यांना खेळाडूंच्या दुखापतीच ...