७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
धोनीचा मित्र आणि चेन्नई सुपर किंग्ज संघातील त्याचा सहकारी सुरेश रैनाने मात्र धोनी कधी रागावला आणि त्याने रागावल्यावर काय केले, हे एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. ...
प्रतिस्पर्धी डग आऊटमध्ये महान लेगस्पिनर शेन वॉर्न यांच्या उपस्थितीपासून प्रेरणा घेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार केल्याचे मत कोलकाता नाईट रायडर्सचा युवा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने व्यक्त केले आहे. ...
‘प्ले आॅफ’चा मार्ग कसा सुकर करायचा या चिंतेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूपुढे आज गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना जिंकण्याचे आव्हान आहे. ...
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर तीन धांवानी मात केली. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. ...