७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
आयपीएलच्या गुणतालिकेत पुन्हा एकदा तळाच्या स्थानावर राहण्याच्या स्थितीत असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शुक्रवारी ‘प्ले आॅफ’साठी पात्र ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्सवर विजय नोंदविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. ...
हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन आणि मनीष पांडे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी रचत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण 20व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विल्यम्सन बाद झाला आणि हैदराबादच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. ...
धोनीचा मित्र आणि चेन्नई सुपर किंग्ज संघातील त्याचा सहकारी सुरेश रैनाने मात्र धोनी कधी रागावला आणि त्याने रागावल्यावर काय केले, हे एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. ...