लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
IPL 2018: 'हा' वीर आहे प्ले-ऑफचा 'बॉस', चेन्नईसाठी ठरणार खास  - Marathi News | IPL 2018: suresh raina played exceptionally well in play offs for CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: 'हा' वीर आहे प्ले-ऑफचा 'बॉस', चेन्नईसाठी ठरणार खास 

आयपीएलच्या ११ पर्वांचा विचार केल्यास, धोनीसेनेची - अर्थात चेन्नईची कामगिरी सगळ्यात सातत्यपूर्ण राहिलीय असं म्हणता येईल. ...

IPL 2018 : रस्त्यावर शेंगदाणे विकणारा ' हा ' मुलगा ठरतोय चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार - Marathi News | IPL 2018: Lungi Ngidi is playing an important role in achievements of Chennai super kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : रस्त्यावर शेंगदाणे विकणारा ' हा ' मुलगा ठरतोय चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार

काही जण परिस्थितीपुढे कधीही हतबल होत नाहीत. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांच्या आयुष्यात ' अच्छे दिन ' येतात आणि ते स्वत: एक आख्यायिका बनून जातात... ...

लढाई अंतिम फेरीसाठी - Marathi News | For the final round of the battle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लढाई अंतिम फेरीसाठी

आज सामना; हैदराबाद - चेन्नई वानखेडे स्टेडियमवर भिडणार ...

भारतीय युवांची गुणवत्ता समोर आली - Marathi News | The quality of Indian youth has emerged | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय युवांची गुणवत्ता समोर आली

प्ले आॅफमध्ये मोठ्या फरकाने व दिमाखदार विजयासह हैदराबादने प्रवेश करायला पाहिजे होता. ...

हैदराबाद-चेन्नई संघांत अंतिम लढतीची शक्यता - Marathi News | Chance of final match between Hyderabad-Chennai team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबाद-चेन्नई संघांत अंतिम लढतीची शक्यता

क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते आणि त्यामुळे अनेकदा आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. ...

दोन्ही कर्णधारांचे संघ अपयशी ठरले - Marathi News | The team of both the captains failed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन्ही कर्णधारांचे संघ अपयशी ठरले

सर्वांची अपेक्षा होती की, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स प्ले आॅफमध्ये कूच करतील, पण तसे झाले नाही. ...

IPL 2018: मुंबई इंडियन्स का हरली... ते जाणून घ्या... - Marathi News | IPL 2018: Mumbai Indians lose their ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: मुंबई इंडियन्स का हरली... ते जाणून घ्या...

मुंबई का हरली, तर काही ठराविक खेळाडूंनाच त्यांनी खेळण्याची संधी दिली. त्यांनी जर संघात खेळाडू चांगल्यापद्धतीने फिरवले असते तर त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडायची वेळंच आली नसती. ...

IPL 2018 : अंबानींची 'ही' चूक मुंबईला भोवली; प्ले-ऑफआधीच झाला 'खेळ खल्लास' - Marathi News | IPL 2018: big reason of mumbai indians failure in ipl 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : अंबानींची 'ही' चूक मुंबईला भोवली; प्ले-ऑफआधीच झाला 'खेळ खल्लास'

खेळाडूंच्या लिलावादरम्यान संघमालक अंबानींनी केलेली एक चूक त्यांना भारीच महागात पडलेली दिसते ...