लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
‘पाटी कोरी’ करून खेळणार - Marathi News | Playing 'Pooty Corey' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘पाटी कोरी’ करून खेळणार

आम्हाला आमच्या गोलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे. ते उच्च दर्जाचे व्यावसायिक गोलंदाज आहेत. ...

‘एबी’च्या निवृत्तीने क्रिकेटविश्वाचे नुकसान झाले आहे - Marathi News | Abby's retirement has led to loss of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘एबी’च्या निवृत्तीने क्रिकेटविश्वाचे नुकसान झाले आहे

आयपीएल शानदार पद्धतीने खेळल्यानंतर कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्याने हा मोठा निर्णय घेतला ...

KKR vs RR, IPL 2018 Eliminator : राजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल - Marathi News | KKR vs RR, IPL 2018 Eliminator LIVE UPDATE: Sunil Narine Out after boundary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR, IPL 2018 Eliminator : राजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल

एखादा सामना जिंकता जिंकता पराभूत व्हावा, याचा उत्तम वस्तुपाठ राजस्थान रॉयल्सच्या संघाने एलिमिनेटरच्या सामन्यात दाखवला. ...

चेन्नईच्या झुंजार खेळीला दाद द्यावी लागेल - Marathi News | Chennai's batting line-up needs to be appreciated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईच्या झुंजार खेळीला दाद द्यावी लागेल

जर हैदराबादचा कार्लोस ब्रेथवेट अखेरच्या काही षटकांमध्ये आक्रमक पद्धतीने खेळला नसता, तर हैदराबादची धावसंख्या ११५-१२० धावांच्या आसपास रोखली गेली असती. ...

IPL 2018: अभिनेता स्वप्नील जोशी करणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचे समालोचन ! - Marathi News | Actor Swapnil Joshi plays the final match of the IPL! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: अभिनेता स्वप्नील जोशी करणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचे समालोचन !

सध्या देशात आयपीएल 2018चे वारे जोमाने वाहत आहेत, आयपीएलच्या यंदाच्या पर्वात कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता भारतातील प्रत्येक क्रीडाचाहत्यांमध्ये आहे. ...

IPL 2018: VIDEO- सामना जिंकल्यानंतर धोनीसाठी ब्राव्होचा धमाल डान्स - Marathi News | IPL 2018: dwayne bravo pays tribute to ms dhoni in dressing room | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: VIDEO- सामना जिंकल्यानंतर धोनीसाठी ब्राव्होचा धमाल डान्स

सामना संपल्यावर ड्रेसिंग रूममध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं. ...

IPL 2018: राजस्थानपुढे केकेआर संघाचे कडवे आव्हान - Marathi News | IPL 2018 KKR team's tough challenge ahead of Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: राजस्थानपुढे केकेआर संघाचे कडवे आव्हान

उभय संघांदरम्यान एलिमिनेटर लढत आज ...

कोलकाता-राजस्थानची कामगिरी अभिमानास्पद - Marathi News | Kolkata-Rajasthan performance proud | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता-राजस्थानची कामगिरी अभिमानास्पद

केकेआर संघासाठी यावेळी एक बाब अडचणीची ठरली. ...