७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
हैदराबाद आणि चेन्नई हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात खेळतील, हे माझ्या मते योग्यच आहे. दोन्ही संघ आयपीएल गुणतक्त्यात अव्वल दोन स्थानांवर होते. दोन्ही संघांचे १८ गुण होते. हैदराबादचा संघ फक्त नेट रनरेटच्या आधारावर पुढे होता. मात्र दोन्ही संघ बरोबरीलाच होत ...
आयपीएलमध्ये आपल्या कल्पनेतील सर्वंच काही आहे. खेळपट्टी वेगळी होती आणि परिस्थितीसुद्धा. अनेकदा धक्का देणारा कार्यक्रम तर मध्यंतरी अनेक दिवसांचा ब्रेक. बेंच स्ट्रेंग्थचे महत्त्व तर लिलावामध्ये हुशारी दाखविण्याचा परिणामही आपल्याला अनुभवायला मिळाला. ...
तीन वर्षांत आयपीएलच्या अंतिम फेरीत दोन वेळा पोहोचणे नक्कीच आनंददायी आहे. एक माजी खेळाडू म्हणून बाद फेरीच्या सामन्यांमध्ये माझाही सहभाग असल्याने मला एक वेगळाच तणाव अनुभवायला मिळाला. असाच काहीसा ताण जेव्हा मी खेळत होतो तेव्हा जाणवत होता. ...
सनरायझर्स हैदराबादच्या विजयाचा नायक ठरला तो रशिद खान. संघाला गरज असताना त्याने 10 चेंडूंत चार षटकारांसह नाबाद 34 धावांची तुफानी खेळी साकारली. त्यानंतर कोलकात्याच्या तीन फलंदाजांना आपल्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर तंबूत धाडत रशिनने हैदराबादच्या व ...
' क्वालिफायर-2 'मध्ये आज सनरायझर्स हैदराबादची गाठ पडणार आहे ती कोलकाता नाईट रायडर्सबरोबर. हैदराबादने तर कोलकात्याला नमवण्यासाठी खास रणनीती तयार केली आहे. ...