लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
चेन्नई सुपरकिंग्जला ‘डीआरएस’चा अधिक फायदा होईल - केदार जाधव - Marathi News | Chennai SuperKing will benefit from 'DRS' - Kedar Jadhav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपरकिंग्जला ‘डीआरएस’चा अधिक फायदा होईल - केदार जाधव

यंदाच्या आयपीएलमध्ये ‘डीआरएस’ प्रणाली लागू होणार ही खूप चांगली बाब असून त्याचा सर्वाधिक फायदा आमच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला होईल. असे मत भारताचा स्टार फलंदाज केदार जाधव याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले.   ...

IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नरसाठी आयपीएलचे दरवाजे बंद? दोन दिवसांत होणार निर्णय - Marathi News | IPL 2018: IPL closes for Smith and Warner? Decision to be taken in two days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नरसाठी आयपीएलचे दरवाजे बंद? दोन दिवसांत होणार निर्णय

आयपीएलमधील राजस्थआन रॉयल्स संघाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. पण आता त्यांच्यासाठी आयपीएलचे दारही बंद होऊ शकते. या दोघांवर बीसीसीआय आपला निर्णय घेणार आहे, त्यानंतर त्यांच्या आयपीएलच्या सहभागाबद्दलचे कोडे सुटणार आहे.  ...

'विराट' नुकसान; कोहलीच्या या एका निर्णयामुळे RCBला ११ कोटींचा फटका - Marathi News | 'Virat' loss; RCB crashes 11 crores for Kohli's decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' नुकसान; कोहलीच्या या एका निर्णयामुळे RCBला ११ कोटींचा फटका

भारतीय संघाचा कर्णधार विरट कोहलीमुळं आरसीबीला 11 कोटींचा फटका बसला आहे. ...

IPL लिलावात ज्याला मिळाला नाही भाव, त्याला ICC ने काय केलं बघा! - Marathi News | I do not know what the ICC did in the auction, what the ICC did! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL लिलावात ज्याला मिळाला नाही भाव, त्याला ICC ने काय केलं बघा!

आयपीएल स्पर्धेतील सर्वच संघमालकांनी नाकारलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटवीरावर आयसीसीनं मोठी जबाबदारी सोपवली आहे. ...

... अन् धोनीचे फटके मैदानाबाहेर जातात तेव्हा - Marathi News | ... When Dhoni hit balls out of the stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् धोनीचे फटके मैदानाबाहेर जातात तेव्हा

धोनीने आयपीएलच्या सरावाला सुरुवात केली आहे. चेन्नईमध्ये त्याने गुरुवारी सराव केला. ...

IPL 2018 : या वर्षापासून होणार ' डीआरएस 'चा वापर; बीसीसीआयने दिली मान्यता - Marathi News | IPL 2018: This year will be the use of 'DRS'; BCCI approval | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : या वर्षापासून होणार ' डीआरएस 'चा वापर; बीसीसीआयने दिली मान्यता

' डीआरएस 'चा वापर करणारी आयपीएल ही दुसरी स्थानिक लीग ठरणार आहे.  ...

IPL 2018 :'अश्विनला पंजाबचा कर्णधार करण्याचा निर्णय सेहवागचा' - Marathi News | IPL 2018: Sehwag's decision to make Ashwin as Punjab captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 :'अश्विनला पंजाबचा कर्णधार करण्याचा निर्णय सेहवागचा'

भारताचा फिरकीपटू आर. अश्विनकडे आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या निर्णयावर काही जणांनी नाकं मुरडली होती. ...

आयपीएलसाठी विराट कोहलीने केली ही खास हेअरस्टाईल - Marathi News | Virat Kohli's special hairstyle for IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलसाठी विराट कोहलीने केली ही खास हेअरस्टाईल

या आयपीएलच्या मोसमासाठी कोहलीने खास हेअरस्टाईल केली आहे. ही हेअरस्टाईल करतानाचा फोटो त्याने समाजमाध्यमावर पोस्ट केला आणि एका तासात लाखो चाहत्यांनी त्याला पसंती दिली आहे. ...