शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2018

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 

Read more

क्रिकेट : IPL Auction 2018 : राशिद खानवरील बोली वैशिष्ट्यपूर्ण

क्रिकेट : IPL Auction 2018 LIVE: कृणाल पांड्याचं नशीब फळफळलं, 8 कोटी 80 लाखांची बोली

क्रिकेट : IPL Auction 2018 : ....म्हणून गौतम गंभीरवर KKR ने बोली लावली नाही!

क्रिकेट : IPL Auction 2018: पाच खेळाडूंची झाली घरवापसी, लिलावात पहिल्यांदाच 'राइट टू मॅच कार्डाचा' वापर

क्रिकेट : IPL Auction 2018: बेन स्टोक्सला बंपर लॉटरी, राजस्थान रॉयल्सकडून तब्बल 12.50 कोटी रुपयात खरेदी

क्रिकेट : शांत स्वभावाच्या राहुल द्रविडनं संघाला खडसावलं, विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्याचा दिला सल्ला

क्रिकेट : आयपीएल-11 साठी आजपासून लिलाव, या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर

अकोला : अकोल्याचा आदित्य ठाकरे, बुलडाण्याच्या श्रीकांत वाघवर लक्ष; ‘आयपीएल’च्या खेळाडू लिलाव यादीत समावेश

क्रिकेट : आयपीएल : मुंबईकरांना पर्वणी, वानखेडेवर उद्घाटन आणि अंतिम सामना

क्रिकेट : सीएसकेमुळे खरा क्रिकेटपटू झालो : सुरेश रैना