Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
आयपीएल 2018, मराठी बातम्या FOLLOW Ipl 2018, Latest Marathi News ७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
बंगळुरु आणि कोलकाता सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतर एका युवा खेळाडूनं शिवीगाळ केली होती. सामन्यानंतर विराट कोहलीनं त्याला बॅट गिफ्ट केली. ...
चेन्नई आणि कोलकात्यामध्ये काल झालेल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांनी बुटं फेकला आहे. ...
पाच वर्षांनंतर प्रथमच सवाई मानसिंग स्टेडियमवर बुधवारी आयपीएलचा सामना होणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाविरुद्ध यजमान राजस्थान रॉयल्स संघ घरच्या चाहत्यांपुढे विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. ...
अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर चेन्नई सुपरकिंग्जनं कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. कोलकातानं दिलेल्या 203 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपरकिंग्जला 205 धावा केल्या. ...
आयपीएलच्या 11व्या सीझनला जोरदार सुरुवात झाली असून आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. ...
आयपीएलच्या एकूण सात सामन्यांचं इथे आयोजन होणार आहे. झंडे आणि बॅनरला इथे बंदी घालण्यात आलीये. ...
दोन वर्षाच्या बंदीनंतर पहिला सामना जिंकून आयपीएलमध्ये यशस्वी पदार्पण करणाऱ्या चेन्नई संघाला खेळाडूंच्या दुखापतीचा प्रश्न सतावत आहे. ...
चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून देणारा केदार जाधव दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला ...