लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
 सचिनच्या ट्विटने रशिद खान झाला अवाक्, उत्तर काय द्यावे तेच कळेना - Marathi News | Sachin tweet on Rashid Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : सचिनच्या ट्विटने रशिद खान झाला अवाक्, उत्तर काय द्यावे तेच कळेना

रशिदच्या या कामगिरीची दखल घेत खुद्द मास्टरब्लासर सचिन तेंडुलकरनेही त्याचे कौतुक केले. मात्र सचिनने केलेले कौतुकपर ट्विट पाहून रशिद खान अवाक झाला. ...

सचिन तेंडुलकरने 'या' कट्टर क्रिकेट फॅनसोबत पाहिली IPL फायनल - Marathi News | Sachin Tendulkar watched IPL Final with Lata Mangeshkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरने 'या' कट्टर क्रिकेट फॅनसोबत पाहिली IPL फायनल

सचिन आयपीएल फायनलवेळी कुठे होता याचा उलगडा आता झालाय. ...

वयापेक्षा फिटनेस महत्त्वाचा - धोनी - Marathi News | Fitness is important over age - Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वयापेक्षा फिटनेस महत्त्वाचा - धोनी

वयाला महत्त्व नसून फिटनेस अधिक महत्त्वाचा ठरतो, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली. ...

पराभवामुळे विल्यम्सन निराश, पण वॉटसनची केली प्रशंसा - Marathi News | Williamson disappointed because of defeat, but Watson praised it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवामुळे विल्यम्सन निराश, पण वॉटसनची केली प्रशंसा

सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यम्सनने पराभवावर निराशा व्यक्त केली, पण त्याचसोबत वॉटसनची प्रशंसा केली. विल्यम्सन म्हणाला, ‘आम्ही आव्हानात्मक धावसंख्या उभारली, असे आम्हाला वाटत होते ...

आॅल स्टार आयपीएल संघांत युवांनी मारली बाजी - Marathi News | Youngsters in the All Star IPL team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आॅल स्टार आयपीएल संघांत युवांनी मारली बाजी

यंदाचा आॅल स्टार आयपीएल संघ निवडणे नक्कीच सोपे ठरले नाही. यंदाचे सत्र जबरदस्त रोमांचक होते व अनेक सामने अखेरच्या क्षणांपर्यंत रंगले होते ...

IPL 2018 Awards : आयपीएलने भारतीय क्रिकेटचे रूप पालटले - Marathi News | The IPL changes the form of Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 Awards : आयपीएलने भारतीय क्रिकेटचे रूप पालटले

‘आयपीएलने भारतीय क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल घडवले. या स्पर्धेच्या माध्यमातून भारताच्या युवा खेळाडूंची मोठी गुणवत्ता समोर आली. ...

IPL 2018 : चेन्नईच्या विजयाची ही पाच कारणं... - Marathi News | IPL 2018: Five reasons for Chennai's victory ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : चेन्नईच्या विजयाची ही पाच कारणं...

चेन्नईचे आतापर्यंतचे हे तिसरे जेतेपद होते. कोणत्या पाच गोष्टींमुळे चेन्नईला यंदाच्या आयपीएलमध्ये विजय मिळाला ते आपण पाहूया.... ...

IPL 2018 : टुकुटुकु ते बुमबुम... वॉटसनची शतकी खेळी अशी रंगली - Marathi News | IPL 2018: Tukutuku to Bumbum ... Watson hits century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : टुकुटुकु ते बुमबुम... वॉटसनची शतकी खेळी अशी रंगली

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत वॉटसनने नाबाद 117 धावांची साकारली. त्यावेळी बऱ्याच जणांनी त्याला डोक्यावर घेतलं. पण त्याच्या या शतकी खेळीचं ' टुकुटुकु ते बुमबुम ' असेच वर्णन करता येईल. ...