७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
आयपीएल 2018 च्या 17 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सला 64 रन्सच्या मोठ्या अंतराने मात दिली. चेन्नईने पाच विकेटच्या नुकसानावर 204 रन्सची खेळी केली. ...
गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला कोलकाता नाईट रायडर्स आणि शानदार फॉर्मात परतलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघादरम्यान शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत आक्रमक फलंदाज विंडीजचे आंद्रे रसेल व ख्रिस गेल यांच्या कामगिरीवर लक्ष राहील. ...
बंगळुरू : विजयासाठी उत्सुक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली डेअरडेविल्स आयपीएलच्या सामन्यात उद्या एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. त्यांचे लक्ष्य विजय मिळवून गुणतक्त्यात वरचे स्थान मिळवण्याकडे असेल. दोन्ही संघ अजून चारपैकी एकच सामना जिंकू शकल ...
राजस्थानच्या गोलंदाजीवर कडक फटकेबाजी करत वॉटसनने दमदार शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने 204 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव 140 धावांवर आटोपला. ...
कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून झालेला वाद हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ससंघाला चांगलाच भोवला आहे. या वादामुळे त्यांना आपल्या घरच्या मैदानातील सामन्यांना मुकावे लागले आणि हे सामने पुण्याला हलवण्यात आले. पण आपल्या चाहत्यांना पुण्याला पोहोचता यावे, यास ...