७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 133 धावांचे आव्हान ठेवले होते. ट्वेन्टी-20 क्रिकेटचा विचार करता हे आव्हान माफक होते. पण हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि संघाला 13 धावांनी विजय मिळवून दिला. ...
सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ चांगल्या फॉर्मात नाही. पण मैदानावरचा ताण दूर करण्यासाठी पंड्या बंधूंनी ब्राव्होच्या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
क्रिकेटबद्दल अत्यंत गंभीर असणाऱ्या आणि कोलकात्याला आयपीएलचं जेतेपदही मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरनं दिल्ली डेअरडेविल्सचं कर्णधारपद तडकाफडकी सोडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. ...