लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
केकेआरविरुद्ध आरसीबीला विजयाची आशा - Marathi News | RCB hope to win against KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केकेआरविरुद्ध आरसीबीला विजयाची आशा

मागच्या सामन्यात सपाटून मार खाणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज रविवारी विजयाच्या प्रतीक्षेत आहे. ...

राजस्थान हैदराबादविरुद्ध विजयी लय राखणार? - Marathi News | Rajasthan to maintain a winning streak against Hyderabad? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान हैदराबादविरुद्ध विजयी लय राखणार?

राजस्थान रॉयल्स संघ सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएलमध्ये विजयी लय कायम राखण्यासाठी खेळणार आहे. ...

MI vs CSK, IPL 2018 LIVE : मुंबई इंडियन्स विजयाच्या मार्गावर परतली, चेन्नईवर सहज विजय - Marathi News | MI vs CSK, IPL 2018 LIVE: MUMBAI WON THE TOSS AND ELECTED TO BOWL FIRST | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs CSK, IPL 2018 LIVE : मुंबई इंडियन्स विजयाच्या मार्गावर परतली, चेन्नईवर सहज विजय

भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर गुणतालिकेत तळाला असलेल्या मुंबई इंडियन्सने अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...

IPL 2018 : आपल्या ' अॅटीट्यूड 'मुळेच गंभीर संघाबाहेर; संदीप पाटील यांनी केला खुलासा - Marathi News | IPL 2018: Gambhir Out of the serious team due to our 'Attitude'; Sandeep Patil disclosed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : आपल्या ' अॅटीट्यूड 'मुळेच गंभीर संघाबाहेर; संदीप पाटील यांनी केला खुलासा

कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय गंभीरचाच होता, पण तो का? या प्रश्नाचे उत्तर माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिले आहे. ...

IPL 2018 : गंभीरला न खेळवण्याचा निर्णय कुणाचा, जाणून घ्या... - Marathi News | IPL 2018: WHO DECIDED ABOUT GAMBHIR NOT PLAYING IN TEAM | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : गंभीरला न खेळवण्याचा निर्णय कुणाचा, जाणून घ्या...

कर्णधारपद गमावल्यावर गौतम गंभीरला दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. श्रेयस अय्यरने कर्णधारपद स्वीकारल्यावर गंभीरचा काटा काढला, असा कयासही काही जणांनी लावला. ...

IPL 2018 : जेव्हा श्रेयस अय्यरचा षटकार गंभीरच्या समोर पडतो तेव्हा... - Marathi News | IPL 2018: When Shreyas IYER'S six in front of gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : जेव्हा श्रेयस अय्यरचा षटकार गंभीरच्या समोर पडतो तेव्हा...

श्रेयसने एक षटकार खेचला आणि तो चेंडू सीमारेषेबाहेर डगआऊटमध्ये बसलेल्या गंभीरच्या समोरच पडला. त्यावेळी गंभीर आणि अन्य खेळाडूंची प्रतिक्रीया ही पाहण्यासारखी होती.  ...

IPL 2018 : पृथ्वीचा 'शॉ'नदार 'हेलिकॉप्टर शॉट' पाहिलात का?... लय भारी हाणलाय! - Marathi News | ipl 2018 prithvi shaw helicopter shot on mitchell johnson ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : पृथ्वीचा 'शॉ'नदार 'हेलिकॉप्टर शॉट' पाहिलात का?... लय भारी हाणलाय!

पृथ्वीची ४४ चेंडूतील ६२ धावांची खेळी लक्षवेधी होतीच, पण त्यातला हेलिकॉप्टर शॉट भन्नाटच होता. ...

टीम इंडियात करतो 'खलीवली', पण IPLमध्ये 'कॅप्टन कोहली' सगळ्यात खाली! - Marathi News | Virat Kohli is not up to the mark in IPL as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात करतो 'खलीवली', पण IPLमध्ये 'कॅप्टन कोहली' सगळ्यात खाली!

टीम इंडियाला जिंकण्याची सवय लावणारा कर्णधार म्हणून विराट कोहलीकडे पाहिलं जातं, पण.... ...