७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
अनुष्का शर्मा आपल्या वाढदिवशी आयपीएलचा सामना बघायला आली तेव्हा बऱ्याच जणांनी त्यावर विनोद करायला सुरुवात केली होती. पण विराट कोहलीने मात्र अनुष्काला वाढदिवसाची विजयी भेट देत त्या विनोदवीरांना चोख उत्तर दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आपल्या घ ...
ठिकाण मुंबईतील क्रिकेटची पंढरी असलेले शिवाजी पार्क. दुपारच्या वेळी सराव करत असलेल्या बाल क्रिकेटपटूंचा खेळ रंगात आला होता. तेवढ्यात तिथे केस आणि दाढी वाढलेला म्हातारबाबा अवतरला. त्याने क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. बच्चेकंपनीला याची गंमत वाटली ...
आयपीएल आता अर्ध्यावर आली असून स्पर्धा अजून अटीतटीची झाली आहे. तसेच यंदाच्या सत्रात आॅरेंज आणि पर्पल कॅकवर कब्जा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सातत्याने बदल दिसून येत आहे. ...
अटीतटीच्या झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 13 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ...
जर बंगळुरुच्या संघाला गेलला आपल्या संघात सामील करून घ्यायचे असेल, तर ते अशक्य नक्कीच नाही. कदाचित तुम्हाला हे खोटे वाटत असेल, पण आयपीएलमधल्या या नवीन नियमामुळे ते शक्य होऊ शकते. ...