लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
आरसीबी मोठ्या विजयासाठी सज्ज - Marathi News | RCB ready for big win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबी मोठ्या विजयासाठी सज्ज

मागच्या तीन सामन्यात विजय मिळताच आत्मविश्वास उंचावलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलमध्ये आज शनिवारी राजस्थान रॉयल्सवर मोठ्या विजयाच्या शोधात आहे. ...

DD vs CSK, IPL 2018 LIVE UPDATE : चेन्नईचे अव्वल स्थानाचे स्वप्न भंगले; दिल्लीचा 34 धावांनी विजय - Marathi News | DD vs CSK, IPL 2018 LIVE UPDATE: Why Dhoni could not control his laughter at the toss ... Watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DD vs CSK, IPL 2018 LIVE UPDATE : चेन्नईचे अव्वल स्थानाचे स्वप्न भंगले; दिल्लीचा 34 धावांनी विजय

तळाला असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजय मिळवून अव्वल स्थानावर विराजमान व्हायचे, असे स्वप्न चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाहत होता. पण दिल्लीच्या युवा सेनेने त्यांचा 34 धावांनी पराभूत केले आणि चेन्नईचे अव्वल स्थानाचे स्वप्न भंगले. ...

IPL 2018 : रशिद खानच्या गुगलीवर विराट कोहली फेल ठरतो तेव्हा...  - Marathi News | IPL 2018: When Virat Kohli Fail On Rishid Khan's Googly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : रशिद खानच्या गुगलीवर विराट कोहली फेल ठरतो तेव्हा... 

गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहली रशिद खानच्या गुगलीवर ज्यापद्धतीने ' क्लीन बोल्ड ' झाला ते त्याच्या लौकिकाला साजेसं नक्कीच नव्हतं. ...

आयपीएल 2018: विराट कोहली दाढी कधी करणार?... हे बघा त्यानंच दिलं उत्तर - Marathi News | IPL 2018: Virat Kohli Says His Beard is Here to Stay | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2018: विराट कोहली दाढी कधी करणार?... हे बघा त्यानंच दिलं उत्तर

विराट कोहलीचा सध्याचा लूक पाहता त्याच्यावर अनेक तरुणी फिदा आहेत. ...

Ipl 2018 : विराट कोहलीची घेतायत गोलंदाज 'फिरकी' - Marathi News | Virat Kohli takes bowlers' spin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ipl 2018 : विराट कोहलीची घेतायत गोलंदाज 'फिरकी'

बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये पाचव्यावेळी 500 धावांचा टप्पा ओलंडला आहे. ...

स्पायडरमॅन की सुपरमॅन?; डी'व्हिलियर्सच्या कॅचची सोशल मीडियावर जोरदार चर्चा - Marathi News | ipl 2018 AB de Villiers stunning spiderman IPL catch against sunrisers hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्पायडरमॅन की सुपरमॅन?; डी'व्हिलियर्सच्या कॅचची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात डी'व्हिलियर्सचा शानदार कॅच ...

आयपीएल 2018 : विराटचं 'हे' वागणं बरं नव्हं; पंचांशी हुज्जत घालून केली चूक - Marathi News | IPL 2018 Virat Kohli angry at third umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2018 : विराटचं 'हे' वागणं बरं नव्हं; पंचांशी हुज्जत घालून केली चूक

कॅप्टन कोहलीचं हे वागणं अखिलाडूपणाचं आणि कर्णधाराच्या प्रतिमेला शोभणारं नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ...

IPL 2018: चेन्नईविरुद्ध दिल्लीची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Delhi's reputation for good against Chennai has grown | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: चेन्नईविरुद्ध दिल्लीची प्रतिष्ठा पणाला

आयपीएलच्या गुणतालिकेत पुन्हा एकदा तळाच्या स्थानावर राहण्याच्या स्थितीत असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शुक्रवारी ‘प्ले आॅफ’साठी पात्र ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्सवर विजय नोंदविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. ...