लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, फोटो

Investment, Latest Marathi News

FD, NSC, SCSS, RD की SIP... ५ वर्षात कोणती स्कीम देईल किती रिटर्न; कुठे होऊ शकते सर्वाधिक कमाई? - Marathi News | fd nsc scss rd or sip which scheme will give how much return in 5 years Where can you earn the most | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FD, NSC, SCSS, RD की SIP... ५ वर्षात कोणती स्कीम देईल किती रिटर्न; कुठे होऊ शकते सर्वाधिक कमाई?

जर तुम्हाला मिड टर्मसाठी पैसे गुंतवायचे असतील, तर तुम्हाला अशा अनेक योजना सापडतील ज्यामध्ये तुम्ही ५ वर्षांसाठी पैसे गुंतवून चांगला नफा मिळवू शकता. ...

SIP चा १२:१२:२० फॉर्म्युला; एकदा समजून घेतला की, कधीही कमी पडणार नाहीत पैसे - Marathi News | Mutual Fund SIP formula will make youth millionaires | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP चा १२:१२:२० फॉर्म्युला; एकदा समजून घेतला की, कधीही कमी पडणार नाहीत पैसे

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत कारण त्यातून मोठ्या प्रमाणात चांगला परतावा मिळत आहे. यातून मिळणारा नफा शेअर बाजारातील चढउतारांवर अवलंबून असतो. ...

अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की - Marathi News | Many people don t know about this trick to earn money from home post office scheme with the help of his wife earn guaranteed income of rs 111000 per year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की

Investment Tips: जर तुमच्याकडे एकरकमी पैसे असतील, पण नियमित उत्पन्नाचे स्त्रोत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिसची एक उत्तम योजना आहे जी आपली चिंता दूर करू शकते. ही योजना तुम्हाला कोणत्याही जोखमीशिवाय दरमहा पक्कं उत्पन्न देईल. ...

मुकेश अंबानी यांनाही अपयशाचा सामना करावा लागला; त्यांचे 'हे' व्यवसाय झाले कायमचे बंद... - Marathi News | Mukesh Ambani: Mukesh Ambani also faced failure; his 'this' business was closed permanently | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी यांनाही अपयशाचा सामना करावा लागला; त्यांचे 'हे' व्यवसाय झाले कायमचे बंद...

Mukesh Amabni: असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्यात अंबानींचा प्रभाव नाही. पण असे काही व्यवसाय आहेत, ज्यात मुकेश अंबानी यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. ...

सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे - Marathi News | Want to take advantage of the gold boom? Buy coins instead of jewelry; 'These' are 8 big benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे

Gold Coin : तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दागिन्यांऐवजी सोन्याचे नाणे (Gold Coin) खरेदी करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. सोन्याची नाणी खरेदी करण्याचे काय फायदे आहेत. ...

सोन्याचा भाव गडगडला! चांदीही झाली स्वस्त, खरेदीदारांसाठी मोठी संधी! - Marathi News | Gold prices have skyrocketed! Silver has also become cheaper, a big opportunity for buyers! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा भाव गडगडला! चांदीही झाली स्वस्त, खरेदीदारांसाठी मोठी संधी!

Gold Prices Today: मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९५,०२० रुपये आहे, जो कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद येथेही आहे. आज सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली. ...

कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या - Marathi News | What is capital gains tax, how and how much is paid? Understand all the math | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या

Capital Gain Tax in Marathi: पैसा वाढवायचा असेल, तर तो गुंतवावाच लागतो. गुंतवणुकीशिवाय नफा मिळवणं अशक्य. त्यामुळे हल्ली प्रत्येक जण कुठे न कुठे भांडवली गुंतवणूक करतात. पण, यावरही सरकारला वेगळा कर द्यावा लागतो. त्याचं गणित कसं आहे, तेच समजून घ्या... ...

आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक - Marathi News | These 3 schemes are the safety net of life support in difficult times even those with low income can invest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक

Post Office Schemes: ज्यांचे उत्पन्न फार से जास्त नाही, त्यांनी काय करावं? अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये सार्वजनिक सुरक्षा योजना राबवली जाते. ...