लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, फोटो

Investment, Latest Marathi News

Retirement Planning साठी उशीर झालाय? ४० व्या वर्षीही करू शकता प्लॅन, वृद्धापकाळात मिळेल महिन्याला १ लाखाचं पेन्शन - Marathi News | Is it too late for retirement planning You can plan even at the age of 40 you will get a pension of 1 lakh per month in old age | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Retirement Planning साठी उशीर झालाय? ४० व्या वर्षीही करू शकता प्लॅन, वृद्धापकाळात मिळेल महिन्याला १ लाखाचं पेन्शन

निवृत्तीनंतर म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षांनंतर नोकरी मिळणार नाही, मग आपला खर्च कसा भागवायचा? यामुळेच लोक निवृत्तीचं नियोजन करतात. पण तुम्हाला उशीर झाला असेल तर जास्त विचार करायची गरज नाही. ...

SIP कसा करू शकते तुमचा बँक बॅलन्स दुप्पट? सनजून घ्याल गणित तर राहणार नाही कनफ्युजन - Marathi News | How can SIP double your bank balance Understand the math and there will be no confusion more profit more money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP कसा करू शकते तुमचा बँक बॅलन्स दुप्पट? सनजून घ्याल गणित तर राहणार नाही कनफ्युजन

SIP Investment Money Double: गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीचा उल्लेख नक्कीच होतो. पैसे कमविण्याच्या दृष्टीने हा खूप चांगला पर्याय मानला जातो. ...

सुरक्षित गुंतवणूक अन् दमदार परतावा; Post Office च्या 'या' योजना करतील मालामाल - Marathi News | Post Office Savings Scheme: Safe investment and strong returns; 'These' schemes of Post Office will make you rich | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुरक्षित गुंतवणूक अन् दमदार परतावा; Post Office च्या 'या' योजना करतील मालामाल

Post Office Savings Scheme : कलम 80C अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीवर कर सूट मिळते. ...

जगज्जेत्या गुंतवणूकदाराला कशाची चाहूल लागली...! वॉरेन बफेंनी उरलेली संपत्ती कुठे खर्च होणार, हे ही सांगितले... - Marathi News | The world-renowned investor got a surprise...! Warren Buffett revealed where he will spend his remaining wealth... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगज्जेत्या गुंतवणूकदाराला कशाची चाहूल लागली...! वॉरेन बफेंनी उरलेली संपत्ती कुठे खर्च होणार, हे ही सांगितले...

Warren Buffett Property will: जगात आठ अब्ज लोक आहेत. पण आपली मुले या लोकांतील सर्वात भाग्यवान आहेत, असे बफे यांनी म्हटले आहे. ...

Post Office च्या 'या' ६ स्कीम्स करवतील मालामाल, रिटर्न्स पाहून स्वत:च थोपटवून घ्याल तुमची पाठ - Marathi News | These 6 schemes of the Post Office will make you rich know investment tips interest rates high return options before investing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' ६ स्कीम्स करवतील मालामाल, रिटर्न्स पाहून स्वत:च थोपटवून घ्याल तुमची पाठ

Post Office Schemes with High Returns: जर तुम्हाला अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल जिथे तुम्हाला भरपूर व्याज मिळेल आणि गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची ही हमी मिळेल, तर त्याचे पर्याय तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मिळतील. ...

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून ₹1,71,75,92,00,000 रुपये काढून घेतले, कारण... - Marathi News | Foreign investors withdrew Rs 1,71,75,92,00,000 from the Indian market, because.. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून ₹1,71,75,92,00,000 रुपये काढून घेतले, कारण...

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढले आहेत. ...

Investment for Daughter: मुलीच्या नावे ₹५००० ची SIP करावी की SSY मध्ये गुंतवावे? कॅलक्युलेशनवरून समजा कुठे जास्त फायदा? - Marathi News | Investment for Daughter Should I invest in an SIP of rs 5000 in my daughter s name or in SSY From the calculation which one is more beneficial | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलीच्या नावे ₹५००० ची SIP करावी की SSY मध्ये गुंतवावे? कॅलक्युलेशनवरून समजा कुठे जास्त फायदा?

SSY Vs SIP: जर तुम्ही एखाद्या मुलीचे आई-वडील असाल आणि तिच्या भविष्यातील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तिच्या नावावर गुंतवणूक सुरू करू इच्छित असाल तर तुमच्याकडे एसआयपी आणि सुकन्या समृद्धी योजनेचे दोन्ही पर्याय आहेत. पाहू कशात सर्वाधिक फायदा होतो. ...

वयाच्या ३५व्या वर्षी दरमहा ५,००० रुपयांची गुंतवणूक; निवृत्तीसाठी किती पैसे जमा होतील? - Marathi News | nps calculator retirement fund and pension with 5000 monthly investment at age 35 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वयाच्या ३५व्या वर्षी दरमहा ५,००० रुपयांची गुंतवणूक; निवृत्तीसाठी किती पैसे जमा होतील?

Retirement Fund : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) योजना आणली आहे. या मार्केट लिंक्ड स्कीमद्वारे तुम्ही स्वत:साठी एक चांगला रिटायरमेंट फंड जमा करू शकता. ...