लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

मुलगा असो की मुलगी.. त्यांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी 'या' आहेत बेस्ट योजना - Marathi News | Investment plans to secure children's financial future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलगा असो की मुलगी.. त्यांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी 'या' आहेत बेस्ट योजना

Investment plans : अनेक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या भविष्याची चिंता असते. अशा परिस्थितीत तुम्ही आर्थिक नियोजन करुन तुमचा ताण कमी करू शकता. ...

Stock Market Today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारानं मारला सिक्सर; ४३९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex - Marathi News | Stock market opens at high consecutive day Sensex opens with a gain of 439 points know top gainers loosers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारानं मारला सिक्सर; ४३९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex

Stock Market Opening: आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात बुल रन दिसून आला. सेन्सेक्स जबरदस्त तेजीसह उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४३९ अंकांनी वधारून ७४,६०८ वर उघडला. ...

Tax Saving साठी ३१ मार्चपर्यंत संधी; ‘या’ ७ स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, पटापट चेक करा - Marathi News | Opportunity for Tax Saving till March 31 You can invest in these 7 schemes check quickly | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कर बचतीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी; ‘या’ ७ स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, पटापट चेक करा

Tax Saving Investment: जर तुम्ही कराच्या कक्षेत येत असाल आणि तुम्ही अद्याप कर वाचवण्यासाठी आवश्यक गुंतवणूक केली नसेल तर ती त्वरीत करा, कारण तुमच्याकडे कर बचतीसाठी फक्त थोडा वेळ शिल्लक आहे. ...

बाजाराच्या घसरणीतही 'या' ४ म्युच्युअल फंडांनी दिला बंपर परतावा; बँक एफडीपेक्षी कधीही सरस - Marathi News | these four mutaul funds gives more return than fd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराच्या घसरणीतही 'या' ४ म्युच्युअल फंडांनी दिला बंपर परतावा; बँक एफडीपेक्षी कधीही सरस

Mutual Fund : शेअर बाजारात सध्या सगळीकडे नैराश्य पसरलं आहे. मात्र, त्यातही हुशारीने गुंतवणूक करणारे आजही फायद्यात आहे. ...

सोने विक्रमी उच्चांकावरून खाली; तुमच्या शहरातील २४ कॅरेट सोन्याचा भाव काय? चांदीही घसरली - Marathi News | gold price slipped today from record high here is the current rate of 24k and 22k gold check silver price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने विक्रमी उच्चांकावरून खाली; तुमच्या शहरातील २४ कॅरेट सोन्याचा भाव काय? चांदीही घसरली

Gold Price Today: तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला दिलासा देणारी बातमी आहे. सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. ...

सरकारची कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! आता पेन्शनला विलंब होणार नाही; जुन्या पेन्शनचे नियम लागू होणार - Marathi News | now nps will be settled on the lines of the old pension system there will be no delay in pension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारची कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! आता पेन्शनला विलंब होणार नाही; जुन्या पेन्शनचे नियम लागू होणार

NPS New Rule : नवीन पेन्शन प्रणाली अर्थात NPS मध्ये देखील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन सारख्या सोप्या आणि जलद सुविधा देण्यासाठी नियम बदलले जात आहेत. ...

Ola Electric चा शेअर ५० रुपयांच्याही खाली, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ; ६५% पेक्षा अधिक आपटला - Marathi News | Ola Electric shares fall below Rs 50 52 weeks low investors huge loss fell more than 65 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola Electric चा शेअर ५० रुपयांच्याही खाली, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ; ६५% पेक्षा अधिक आपटला

Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेत. एका अपडेटनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली आहे. ...

१५ दिवसांत ५० टक्क्यांनी आपटला 'हा' शेअर; गुंतवणूकदारांची अर्ध्यापेक्षा अधिक रक्कम स्वाहा, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Gensole Share Price stock plunged by 50 percent in 15 days More than half of investors money lost do you have it? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ दिवसांत ५० टक्क्यांनी आपटला 'हा' शेअर; गुंतवणूकदारांची अर्ध्यापेक्षा अधिक रक्कम स्वाहा, तुमच्याकडे आहे का?

Gensole Share Price: शेअर बाजारातील घसरणीमुळे अनेक कंपन्यांचे समभाग कोसळले आहेत. त्याचबरोबर असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गेल्या महिन्याभरात गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय. ...