लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Stock Market Today: १७२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Metal Stocks मध्ये जोरदार खरेदी - Marathi News | Stock Market Today starts with a gain of 172 points strong buying in Metal Stocks it stocks down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१७२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Metal Stocks मध्ये जोरदार खरेदी

Stock Market Today: कालच्या बंपर तेजीनंतर आज बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स १७२ अंकांच्या वाढीसह ७५,४७३ वर उघडला. ...

केवळ १५ वर्षात जमवू शकता २ कोटी १ लाख ८३ हजार; ६० नाही तर ४० व्या वर्षीच होऊ शकता रिटायर - Marathi News | You can make 2 crore 1 lakh 83 thousand in just 15 years You can retire at 40 not 60 mutual fund investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ १५ वर्षात जमवू शकता २ कोटी १ लाख ८३ हजार; ६० नाही तर ४० व्या वर्षीच होऊ शकता रिटायर

SIP Calculator Investment: SIP Calculator: म्युच्युअल फंड सही है! अशी जाहिरात तर तुम्ही नक्कीच पाहिली असेल. आजकाल बहुतेक जणांना गुंतवणूकीचं महत्त्व समजलंय. त्यामुळेच लोक गुंतवणूकीकडे वळू लागलेत. ...

एफडी-ठेवींवरील व्याज, लाभांशावर टीडीएस किती? - Marathi News | What is the TDS on interest and dividends on FD deposits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एफडी-ठेवींवरील व्याज, लाभांशावर टीडीएस किती?

बदलांमुळे टीडीएस व टीसीएसची जटिल प्रक्रिया सुलभ झाल्याने अनेकांना लाभ होणार आहे. ...

खरेदीमुळे सेन्सेक्स ७५ हजारांच्या पार, ७ लाख कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत - Marathi News | Sensex crosses 75000 mark due to buying, investors become richer by 7 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खरेदीमुळे सेन्सेक्स ७५ हजारांच्या पार, ७ लाख कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे बळ, सर्वच सेक्टोरल इंडेक्सची उत्तम कामगिरी ...

दीड लाख पगार तरी महिना निघणे कठीण; तरुणाची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | bengaluru cost of living financial struggles costly real estate young professionals stress | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दीड लाख पगार तरी महिना निघणे कठीण; तरुणाची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

living financial struggles : महिन्याला दीड लाख रुपये कमावत असतानाही काटकसर करावी लागत आहे, असं तुम्हाला सांगितलं तर? विश्वास नाही ना बसत? पण, ही गोष्ट खरी आहे. ...

LIC ची होणार आरोग्य विमा क्षेत्रात एन्ट्री, ३१ मार्चपर्यंत घोषणा होण्याची शक्यता; शेअर बनला रॉकेट - Marathi News | LIC to enter health insurance sector announcement likely by March 31 Shares rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची होणार आरोग्य विमा क्षेत्रात एन्ट्री, ३१ मार्चपर्यंत घोषणा होण्याची शक्यता; शेअर बनला रॉकेट

LIC In Health Insurance: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आरोग्य विमा क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी एलआयसी आरोग्य विमा कंपनी विकत घेण्याच्या प्रक्रियेत आहे. ...

४० व्या वर्षीही केलं 'हे' काम तर ६० पर्यंत बँकेत असेल कोट्यवधींचा बॅलन्स; महिन्याला मिळेल ₹८०,००० पेक्षा अधिक पेन्शन - Marathi News | If you invest in national pension scheme even at the age of 40 you will have a balance of crores in the bank by the age of 60 you will get a pension of more than rs 80000 per month know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४० व्या वर्षीही केलं 'हे' काम तर ६० पर्यंत बँकेत असेल कोट्यवधींचा बॅलन्स; महिन्याला मिळेल ₹८०,००० पेक्षा अधिक पेन्शन

Pension Investment Tips: जर तुमचं वय ४० वर्षे असेल आणि त्यांनी अद्याप निवृत्तीचे नियोजन सुरू केलं नसेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भविष्य सुरक्षित ठेवू शकता. ...

लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा; पहिल्याच दिवशी मोठं नुकसान, ₹१०२ वर आला भाव - Marathi News | PDP Shipping & Projects IPO Investors sell shares along with listing Big loss on the first day price drops to rs 102 lower circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा; पहिल्याच दिवशी मोठं नुकसान, ₹१०२ वर आला भाव

PDP Shipping & Projects IPO Listing: कंपनीचे शेअर्स मंगळवारी, १८ मार्च रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. कंपनीच्या शेअर्सची सुरुवात अतिशय वाईट झाली होती. ...