लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

मुकेश अंबानी यांची Reliance अमेरिकेच्या कंपनीत करणार ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक - Marathi News | Reliance Industries Bill Gates others invest 144 million dollars in US energy storage company Ambri Inc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी यांची Reliance अमेरिकेच्या कंपनीत करणार ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक

RNSEL अमेरिका स्थित एनर्जी स्टोरेज कंपनी Ambri मध्ये रिलायन्स करणार ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक. ...

या आठवड्यात येणार चार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची मोठी संधी - Marathi News | four IPOs this week cattrade ipo gmp rolex rings novoco vistas ipo allotment date Investors opportunity to earn | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या आठवड्यात येणार चार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची मोठी संधी

IPOs Coming This Week : या आर्थिक वर्षांत येतायत बरेच आयपीओ. गुतंवणूकदारांना मिळणार IPO द्वारे कमाईची संधी. पाहा कोणते येणार IPO. ...

दररोज २ रुपयांपेक्षा कमी बचत करून ६० व्या वर्षानंतर मिळवा ३६ हजारांचं पेन्शन; पाहा काय आहे योजना - Marathi News | Save less than Rs 2 per day and get a pension of Rs 36,000 after retirement; See what the plan is | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज २ रुपयांपेक्षा कमी बचत करून ६० व्या वर्षानंतर मिळवा ३६ हजारांचं पेन्शन; पाहा काय आहे योजना

२०१९ मध्ये सरकारनं सुरू केली होती योजना. वृद्धापकाळात काय असा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो.  ...

सोने एका वर्षांत 8000 रुपयांनी स्वस्त, गुंतवणुकीसाठी ही योग्य संधी आहे का? वाचा सविस्तर... - Marathi News | gold silver investment for future gold silver rate low 5th august 2021 gold bond etf gold and silver price in market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने एका वर्षांत 8000 रुपयांनी स्वस्त, गुंतवणुकीसाठी ही योग्य संधी आहे का? वाचा सविस्तर...

Gold silver Price Today : गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने 8,200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा रेकॉर्ड पार केला होता. ...

Post Office च्या या योजनेत जमा करा ७०५ रूपयांचा प्रीमिअम; मॅच्युरिटीनंतर मिळतील १७ लाख - Marathi News | Deposit a premium of Rs 705 in this Post Office scheme insurance you will get 17 lakh after maturity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या या योजनेत जमा करा ७०५ रूपयांचा प्रीमिअम; मॅच्युरिटीनंतर मिळतील १७ लाख

Post Office Insurance Scheme : पोस्ट ऑफिसच्या  Gram Suraksha योजनेत मिळू शकतं उत्तम रिटर्न. १९ व्या वर्षापासून तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. ...

Gautam Adani यांच्या 'या' कंपनीचा येणार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची संधी - Marathi News | Adani Wilmar files for big bang Rs 4500 crore IPO firm poised to be seventh listed company from Adani Group | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani यांच्या 'या' कंपनीचा येणार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची संधी

Gautam Adani यांची सातवी कंपनी Share Market मध्ये लिस्ट होण्यास तयार आहे. कंपनी या IPO द्वारे ४,५०० कोटी रूपये जमवण्याच्या तयारीत. ...

LIC ULIP Plan : महिन्याला ३ हजार रूपयांच्या रकमेतून मिळवा ७ लाख रूपये; हेदेखील होतील फायदे - Marathi News | LIC ULIP Plan pay 3333 rs per month for 10 years and you get 105 percent money return sip investment other benefits too | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC ULIP Plan : महिन्याला ३ हजार रूपयांच्या रकमेतून मिळवा ७ लाख रूपये; हेदेखील होतील फायदे

LIC ULIP PLAN: यात रक्कम दुप्पट होण्याव्यतिरिक्त अन्यही फायदे मिळतात. पाहा काय आहे स्कीम. ...

पैसे कमवण्याचा आणखी एक पर्याय; बचत खाते असेल, तर 'ही' योजना वापरून पाहा - Marathi News | Another way to make money; If you have a savings account, try Sweep-in FD scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे कमवण्याचा आणखी एक पर्याय; बचत खाते असेल, तर 'ही' योजना वापरून पाहा

मोठ्या आणि नामांकित बँका बचत खात्यावर २.७० टक्के ते ३.५० टक्क्यांपर्यंत व्याज देतात. बँकनिहाय हा व्याजदर वेगवेगळा असतो. ...