लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Post Office : पोस्ट ऑफिसने 'या' योजनांसाठी सुरू केली ऑनलाइन सर्व्हिस; आता तुम्ही घरबसल्या घेऊ शकता लाभ!  - Marathi News | post office has started online service of its schemes now you can avail benefits sitting at home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसकडून 'या' योजनांसाठी ऑनलाइन सर्व्हिस; घरबसल्या घेऊ शकता लाभ!

Post Office : पोस्ट ऑफिसने किसान विकास पत्र (KVP), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या योजनांसाठी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. ...

10 वर्षांत 6 वेळा बोनस शेअर, या ऑटो स्टॉकनं दिला तब्बल 100000% हून अधिकचा परतावा - Marathi News | Share Market this auto stock giving 102525 percent return gave 6 times bonus in 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :10 वर्षांत 6 वेळा बोनस शेअर, या ऑटो स्टॉकनं दिला तब्बल 100000% हून अधिकचा परतावा

या कंपनीने 2012 पासून आतापर्यंत नेहमीच 1:2 या रेशो प्रमाणे शेअर्स दिले आहेत. कंपनीने या वर्षी ऑगस्ट महिन्यातही आपल्या योग्य शेअरधारकांना नफा वाटला आहे. ...

Gautam Adani Networth: गौतम अदानी सूसाट...एका दिवसात 42 हजार कोटींची वाढ; लवकरच बेजोस यांना मागे टाकणार - Marathi News | Gautam Adani Networth: Gautam Adani's Net worth Increase of 42 thousand crores in one day; Soon to overtake Jeff Bezos | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी सूसाट...एका दिवसात 42 हजार कोटींची वाढ; लवकरच बेजोस यांना मागे टाकणार

2022 मध्ये आतापर्यंत गौतम अदानी यांच्या संपत्तीत 66.2 बिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. ...

Investment: पेन्शन+विमा एकच पाॅलिसी फायद्याची? - Marathi News | Pension + insurance single policy beneficial? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेन्शन+विमा एकच पाॅलिसी फायद्याची?

Pension + insurance: निवृत्तीनंतरचे नियोजन तुम्ही करीत असाल तर पेन्शन योजनेसोबतच जीवन व आरोग्य विम्यातही गुंतवणूक करण्याचा सल्ला जाणकार देतात. पेन्शनमुळे रोजच्या खर्चाची पूर्तता होते, तर जीवन व आरोग्य विम्यामुळे निवृत्तीनंतरचे जगणे सुसह्य होते. ...

Ganesh Mahotsav: तू सुखकर्ता, समृद्धीदाता! गुंतवणुकदारांवर बाप्पाची कृपा - Marathi News | Ganesh Mahotsav: You are the bringer of happiness, the giver of prosperity! Ganpati Bappa's grace on investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तू सुखकर्ता, समृद्धीदाता! गुंतवणुकदारांवर बाप्पाची कृपा

Ganesh Mahotsav: विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनाच्या एक दिवस आधीच गुंतवणूकदारांना बाप्पा पावला. एकाच दिवसात गुंतवणकूदार ५.६८ लाख कोटी रुपयांनी मालामाल झाले.  ...

Property News: घर खरेदी करायचा विचार आहे? ४२ शहरांमध्ये वाढले दर, बुकिंगच्या आधी एकदा पाहा यादी - Marathi News | property price hike in 42 cities rates down in 5 cities including navi mumbai check detailed tax payment deals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर खरेदी करायचा विचार करताय? ४२ शहरांमध्ये वाढलेत दर, पाहा यादी

४२ शहरांमध्ये दर वाढले असले तरी ५ शहरांमध्ये किमती कमीही झाल्या आहेत.  ...

SSY : गणेश चतुर्थीला मुलीला द्या गिफ्ट, तीन पट होईल कमाई; कसा घ्याल फायदा? - Marathi News | sukanya samriddhi yojana Give a gift to a girl on Ganesh Chaturthi the money will triple How to take advantage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गणेश चतुर्थीला मुलीला द्या गिफ्ट, तीन पट होईल कमाई; कसा घ्याल फायदा?

या योजनेचा व्याजदर वार्षिक 7.6 टक्के आहे. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात ...

Sensex ची १५६४ अंकांची भरारी, 'या' कारणांमुळे शेअर बाजारानं घेतली झेप - Marathi News | Sensex rise of 1564 points the stock market took a leap due to global reasons bse nse stock market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex ची १५६४ अंकांची भरारी, 'या' कारणांमुळे शेअर बाजारानं घेतली झेप

Stock Market Sensex : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक 2.70 टक्क्यांनी म्हणजेच 1564 अंकांनी वाढून 59537 अंकांवर पोहोचला. गुंतवणूकदार सुखावले. ...