लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

शेअर बाजाराची नजर आता रिझर्व्ह बँकेकडे... - Marathi News | The stock market s eyes are now on the Reserve Bank stock market crash investors loss more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची नजर आता रिझर्व्ह बँकेकडे...

गतसप्ताहात अमेरिकेने व्याजदरामध्ये केलेल्या वाढीने जगभरातील शेअर बाजार अस्थिर असलेले दिसून आले. ...

Share Market Investment - बाजारनीती : छप्परफाड रिटर्न्स... क्षणिक की दीर्घकालीन ? - Marathi News | Market Policy multibagger returns share market profit short term of long term investments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारनीती : छप्परफाड रिटर्न्स... क्षणिक की दीर्घकालीन ?

क्षणिक मिळणारे रिटर्न्स आणि त्यातील गुंतवणूक धोक्याची सुद्धा ठरू शकते. ...

महिला गुंतवणुकदाराचे २१ लाख रुपये १२ टक्के व्याजासह परत द्या; ग्राहक आयोगाचा रविराज इन्व्हेस्टमेंटला आदेश - Marathi News | Return the woman investor's Rs 21 lakh with 12 percent interest; Consumer Commission order to Raviraj Investments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला गुंतवणुकदाराचे २१ लाख रुपये १२ टक्के व्याजासह परत द्या; ग्राहक आयोगाचा रविराज इन्व्हेस्टमेंटला आदेश

राय यांनी रविराज इन्व्हेस्टमेंटमध्ये संबंधित रक्कमेच्या चार मुदत ठेवी केल्या होत्या. ...

Investment Tips: केवळ १० वर्षांत कोट्यधीश व्हाल! कशी करावी गुंतवणूक? ‘हा’ आहे उत्तम पर्याय; जाणून घ्या - Marathi News | investment tips know about how to become rich crorepati in investing mutual fund sip get 1 crore fund after 10 years investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ १० वर्षांत कोट्यधीश व्हाल! कशी करावी गुंतवणूक? ‘हा’ आहे उत्तम पर्याय; जाणून घ्या

Investment Tips: दरवर्षी अगदी पद्धतीशर, नियोजनबद्ध गुंतवणुकीद्वारे तुम्ही तुमचा फंड कोट्यवधी रुपये करू शकता. जाणून घ्या... ...

Share Market: घरी बसून करा विदेशात गुंतवणूक, कमवा अधिक नफा - Marathi News | Share Market: Invest abroad at home, earn more profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घरी बसून करा विदेशात गुंतवणूक, कमवा अधिक नफा

Share Market: बहुराष्ट्रीय कंपन्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करीत असतात. घरी बसून विदेशी कंपन्यांत गुंतवणूक करण्यासाठी एमएनसी फंड हा चांगला पर्याय आहे. ...

Investment Tips : ४५ रूपयांची बचत आणि सुरक्षित करा मुलीचं भविष्य, असा जमवा ७ लाखांचा फंड - Marathi News | Save 45 rupees and secure the girl child future raise a fund of 7 lakhs government scheme sukanya samriddhi yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४५ रूपयांची बचत आणि सुरक्षित करा मुलीचं भविष्य, असा जमवा ७ लाखांचा फंड

यामध्ये आयकरच्या ८० सी नुसार १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर सूट मिळते. ...

SBI खातेधारकांसाठी खुशखबर! बँकेची 'ही' सुविधा मार्चपर्यंत उपलब्ध होणार, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | sbi special fd scheme with higher interest rates for a limited time period | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI खातेधारकांसाठी खुशखबर! बँकेची 'ही' सुविधा मार्चपर्यंत उपलब्ध होणार, जाणून घ्या सविस्तर...

SBI : एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव (FD) वर जास्त परतावा देत आहे. एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजने पुन्हा एकदा वाढवली आहे. ...

Stock Market Update: चांगला दिवस! अमेर‍िकन बाजारातील परिणामांमुळे शेअर बाजारात तेजी, सेंसेक्‍स 415 अंकांनी वधारला - Marathi News | share market update share market 20th september sensex and nifty today stock Market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांगला दिवस! अमेर‍िकन बाजारातील परिणामांमुळे शेअर बाजारात तेजी, सेंसेक्‍स 415 अंकांनी वधारला

ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला 30-शेअर्सचा सेन्सेक्स 415.68 अंकांच्या तेजीसह पुन्हा एकदा 59 हजारच्या पार, म्हणजेच 59,556.91 पातळीवर ओपन झाला आहे. 50 शेअर्स असलेल्या निफ्टी निर्देशांकातही तेजी दुसून आली आहे.  ...