Devendra Fadnavis News: २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विक्रमी परकीय गुंतवणूक आली असून, या वर्षात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...
Share Market Risk : कोरोना काळानंतर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, एखादी कंपनी बुडल्यास आपल्या पैशांचं काय होतं माहिती आहे का? ...
Samvardhan Motherson Stock Price: गेल्या ४ पैकी ३ ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कंपनी गुरुवारी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. तिमाही निकालांसोबतच कंपनी तिच्या शेअरहोल्डर्सना मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. ...
Share Market Down: सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी बरेच चढउतार पाहायला मिळाले. हे दोन्ही निर्देशांक सकाळी चांगल्या तेजीसह उघडले, परंतु दुपारपर्यंत त्यानं तेजी गमावली आणि त्यात घसरण झाली. ...
Gold Silver Rate : जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा. ...
SIP Investment Guide : आज आपण अशा ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या लक्षात ठेवून तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडातून चांगलं उत्पन्न मिळवू शकता. ...