लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Paytm ला दिलासा; SBIसह 'या' 4 बँका आल्या मदतीला, UPI सुरू ठेवण्यास NPCI ची मंजुरी - Marathi News | Relief to Paytm; 4 banks along with SBI come to the rescue, NPCI approves to continue UPI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm ला दिलासा; SBIसह 'या' 4 बँका आल्या मदतीला, UPI सुरू ठेवण्यास NPCI ची मंजुरी

गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या Paytm साठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ...

चीनला झटका! चेन्नईत तयार होणार 5G आणि 6G Qualcomm चिपसेट, मोदी सरकारचा निर्णय - Marathi News | Qualcomm 5g 6g Chip Will Manufacture In Chennai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला झटका! चेन्नईत तयार होणार 5G आणि 6G Qualcomm चिपसेट, मोदी सरकारचा निर्णय

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये क्वालकॉमच्या डिझाईन सेंटरचे उद्घाटन केले. ...

शेअर बाजारात तेजी! आयटी, फार्मा, एनर्जी शेअर्स चमकले; गुंतवणूकदारांनी 8 लाख कोटी कमावले - Marathi News | big increase in stock market! IT, Pharma, Energy Shares Shine; 8 lakh crores earned by investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी! आयटी, फार्मा, एनर्जी शेअर्स चमकले; गुंतवणूकदारांनी 8 लाख कोटी कमावले

बुधवारच्या मोठ्या घसरणीनंतर गुरुवारी शेअर बाजाराने जबरदस्त कमबॅक केले. ...

₹५० चा शेअर सुस्साट सुटला! एका बातमीनं चक्र फिरवलं अन् ९% ने भाव वाढला - Marathi News | Shares of private sector airlines SpiceJet high 9 percent to Rs 55 on Thursday | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹५० चा शेअर सुस्साट सुटला! एका बातमीनं चक्र फिरवलं अन् ९% ने भाव वाढला

खासगी क्षेत्रातील एअरलाइन स्पाईसजेटच्या शेअर्सने गुरूवारी गुंतवणूकदारांना खुशखबर दिली. ...

या मिनी रत्न कंपनीला मिळाला 500MW चा मोठा सोलर प्रोजेक्ट, शेअरनं घेतला रॉकेट स्पीड! - Marathi News | Share market sjvn company got a big solar project of 500 MW, share took rocket speed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या मिनी रत्न कंपनीला मिळाला 500MW चा मोठा सोलर प्रोजेक्ट, शेअरनं घेतला रॉकेट स्पीड!

या सोलर प्रोजेक्टच्या कंस्ट्रक्शन आणि डिव्हलपमेंटची किंमत जवळपास 2700 कोटी रुपये एवढी आहे. ...

महाराष्ट्रात प्रत्येक चौथी व्यक्ती शेअर गुंतवणूकदार, ८० टक्के खातेधारकांची ५० हजारांपेक्षा अधिकची गुंतवणूक - Marathi News | In Maharashtra every fourth person is a share investor 80 percent of the account holders invest more than 50 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रात प्रत्येक चौथी व्यक्ती शेअर गुंतवणूकदार, ८० टक्के खातेधारकांची ५० हजारांपेक्षा अधिकची गुंतवणूक

देशातील तब्चल २६ कोटी लोक शेअर बाजारात नोदणीकृत गुंतवणूकदार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

मुलींना, ज्येष्ठांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात पोस्टाच्या 'या ' स्कीम; सर्वाधिक व्याज, परताव्याचीही हमी - Marathi News | Post office schemes that empower girl child senior citizens financially Highest Interest Guaranteed Returns too investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलींना, ज्येष्ठांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात पोस्टाच्या 'या ' स्कीम; सर्वाधिक व्याज, परताव्याचीही हमी

भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करणं आवश्यक आहे. परंतु बरेच जण हमी परतावा आणि सुरक्षित गुंतवणूकीच्या शोधात असतात. ...

कंपनीला मिळाली 73 कोटींची सरकारी ऑर्डर; वर्षभरात शेअरने दिला 180% परतावा - Marathi News | shakti pumps received a government order worth 73 crores; The stock has returned 180% in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीला मिळाली 73 कोटींची सरकारी ऑर्डर; वर्षभरात शेअरने दिला 180% परतावा

सध्या कंपनीचे शेअर्स 1162.45 रुपयांवर व्यवहार करत आहेत. ...