कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Investment, Latest Marathi News
गेल्या काही दिवसांपासून पेटीएम अडचणीत आले आहे. यामुळे कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ...
JBM Auto Limited Share: कंपनीचे शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत १७ टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे शेअर आज गुरुवारी ट्रेडिंग दरम्यान २.१७ टक्क्यांनी वाढून १,८९७.५५ रुपयांवर पोहोचला. ...
KP Green Engineering IPO Listing: गेल्या काही दिवसांपासून ठरावीक अपवाद वगळता बहुतांश आयपीओंनी गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. आता शेअर बाजारात या आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग झालंय. ...
MG Motor India: JSW ग्रुपने एमजी मोटर इंडियामध्ये मोठा हिस्सा विकत घेतला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं चढ उतार दिसून येत आहेत. पण अशात काही शेअर्स असेही आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना नफाही मिळवून दिलाय. ...
बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक योजना चालवल्या जातात. या योजनांमध्ये, गुंतवणूकदारांना चांगलं व्याज मिळतं आणि कर सूट देखील मिळते. ...
या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअरने या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 75000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. ...
या कालावधीत गुंतवणूकदारांना तब्बल 1900 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. ...