लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

IPO मधील किंमतीच्या खाली आला 'हा' शेअर, कंपनीला मोठा तोटा; धडाधड शेअरची विक्री - Marathi News | Swiggy Share Crash fell below the IPO price the company suffered a big loss Shares were sold in a hurry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO मधील किंमतीच्या खाली आला 'हा' शेअर, कंपनीला मोठा तोटा; धडाधड शेअरची विक्री

Swiggy Share Crash: बाजार उघडताच कंपनीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरला आणि इंट्राडे नीचांकी स्तर ३८७ रुपयांवर आला. ही त्याची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत आहे. ...

LIC च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! अनावधानानेही करू नका ही मिस्टेक; एक चूक करेल मोठं नुकसान - Marathi News | Important news for crores of LIC customers Dont make this mistake even unintentionally one mistake will cause huge loss fake mobile apps | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! अनावधानानेही करू नका ही मिस्टेक; एक चूक करेल मोठं नुकसान

LIC Policyholders Alert: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) आपल्या ग्राहकांना आणि पॉलिसीधारकांना इशारा दिला आहे. पाहूया काय आहे हे प्रकरण. ...

सोन्याची खरेदी जोरात, भारताची मागणी पोहोचली ८०२ टक्क्यांवर; लग्नसराईचा झाला फायदा - Marathi News | India's Gold demand reaches 802 percent; Wedding season benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची खरेदी जोरात, भारताची मागणी पोहोचली ८०२ टक्क्यांवर; लग्नसराईचा झाला फायदा

India’s gold purchases rise: दागिन्यांव्यतिरिक्त डिजिटल गोल्ड, गोल्ड ईटीएफ, बार आणि नाण्यांमध्ये वाढली गुंतवणूक ...

डिफेन्स कंपनीच्या नफ्यात 83% ची वाढ, शेअर खरेदीसाठी तुटून पडले गुंतवणूकदार! आता ₹138 वर आलाय भाव - Marathi News | Stock market defence company apollo micro systems share surges 7 percent after strong q3 result | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डिफेन्स कंपनीच्या नफ्यात 83% ची वाढ, शेअर खरेदीसाठी तुटून पडले गुंतवणूकदार! आता ₹138 वर आलाय भाव

शेअर्समध्ये ही वाढ होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे डिसेंबर तिमाहीतील निकाल. ...

सरकारचा मोठा निर्णय; सॉव्हरेन गोल्‍ड बॉन्ड योजना बंद, आता सोन्यात गुंतवणूक कशी करायची? - Marathi News | Sovereign Gold Bond Scheme closed, how to invest in gold now? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारचा मोठा निर्णय; सॉव्हरेन गोल्‍ड बॉन्ड योजना बंद, आता सोन्यात गुंतवणूक कशी करायची?

Sovereign Gold Bond Scheme : सॉव्हरेन गोल्‍ड बॉन्ड बंद झाल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोने गुंतवणुकीचे चांगले पर्याय संपले आहेत. ...

शेवटच्या ३० मिनिटांत खेळ बिघडला; बाजार लाल रंगात बंद, 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण - Marathi News | share market closed in red realty shares fell the most rise in metal and healthcare | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेवटच्या ३० मिनिटांत खेळ बिघडला; बाजार लाल रंगात बंद, 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

share market : बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही घसरणीसह बंद झाले. सर्वात मोठी घसरण रिअल इस्टेट शेअर्समध्ये झाली आहे. ...

Whiskey तयार करणाऱ्या 'या' कंपनीचा शेअर जोरदार आपटला; लागलं लोअर सर्किट, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Piccadily Agro Share whiskey making company took a big hit a lower circuit do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Whiskey तयार करणाऱ्या 'या' कंपनीचा शेअर जोरदार आपटला; लागलं लोअर सर्किट, तुमच्याकडे आहे का?

Piccadily Agro Share price: या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर ४५ टक्क्यांनी घट झाली. ही कंपनी इंद्री सिंगल माल्ट व्हिस्कीची उत्पादक आहे. ...

सोन्याच्या किमतीने मोडले सर्व विक्रम! आता १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार? - Marathi News | gold price reached an all time high what is the price of 10 grams of gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या किमतीने मोडले सर्व विक्रम! आता १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Price All-Time High : जगभरात चालू असलेल्या आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्या-चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आता तर सोन्याची किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहचली आहे. ...