लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

२९ वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड; आता पुन्हा 'ही' कंपनी Dividend देणार; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | ITC company has paid dividends 29 times Now company will pay dividends again Do you have this stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२९ वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड; आता पुन्हा 'ही' कंपनी Dividend देणार; तुमच्याकडे आहे का?

ITC Dividend Stock: कंपनीनं एका शेअरवर ६.५० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतलाय. या लाभांशाची रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आलीये. जाणून घेऊया या डिव्हिडंड स्टॉकबद्दल सविस्तर माहिती. ...

शेअर बाजार वर जाऊ की खाली; ही रणनिती वापरल्यास नाही होणार नुकसान; फायदा मात्र होईल - Marathi News | portfolio management share market trick understanding better for future return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार वर जाऊ की खाली; ही रणनिती वापरल्यास नाही होणार नुकसान; फायदा मात्र होईल

Portfolio Management : कोसळणाऱ्या शेअर बाजारात तुमच्या पोर्टफोलिओचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी ३ टीप्स जरी फॉलो केल्या तरी तुम्ही फायद्या राहाल. ...

Gold Loan: देशात सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांनी वाढले - Marathi News | The rate of borrowing against gold collateral in the country increased by 72 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांनी वाढले

केअर रेटिंग्जने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये वैयक्तिक कर्जाच्या वृद्धीत २.५ पट घट झाली आहे. ...

मोठा निर्णय! Zomato चे नाव बदलले; आता 'या' नावाने ओळखले जाणार, बोर्डाची मान्यता... - Marathi News | Zomato Eternal: Company's big decision! Zomato's name changed; Now it will be known as 'Eternal' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा निर्णय! Zomato चे नाव बदलले; आता 'या' नावाने ओळखले जाणार, बोर्डाची मान्यता...

Zomato Eternal: कंपनीच्या संचालक मंडळाने Zomato चे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. ...

सनी लिओनीची नव्या क्षेत्रात एन्ट्री; मुंबईतील अलिशान भागात खरेदी केली प्रॉपर्टी; किंमत वाचून अवाक व्हाल - Marathi News | Sunny Leone buys office space in Mumbai's Oshiwara veer signature for Rs 8 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सनी लिओनीची नव्या क्षेत्रात एन्ट्री; मुंबईत खरेदी केली प्रॉपर्टी; किंमत वाचून अवाक व्हाल

Sunny Leone : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईतील एका अलिशान भागात प्रॉपर्टी घेतली आहे. सुमारे २ हजार स्केअर फूट असलेल्या या जागेची किंमत वाचून डोळे पांढरे होतील. ...

आधी 1 लाखाचे 37 लाख केले, आता कंपनी एका शेअरवर देणार 10 शेअर्स - Marathi News | RDB Infrastructure and Power Shares: 1 lakh increased to 37 lakhs, now the company will offer 10 shares for one share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी 1 लाखाचे 37 लाख केले, आता कंपनी एका शेअरवर देणार 10 शेअर्स

RDB Infrstructure and Power Shares : या शेअरने गेल्या पाच वर्षात तब्बल 3100 टक्के परतावा दिला आहे. ...

अवघ्या ३६ दिवसांत सोनं ७,४०० रुपयांनी महागलं; अजून किती भाव वाढणार? सध्याची किंमत काय? - Marathi News | gold has become expensive by rs 7400 in 36 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ३६ दिवसांत सोनं ७,४०० रुपयांनी महागलं; अजून किती भाव वाढणार? सध्याची किंमत काय?

Gold Price : अवघ्या ३६ दिवसांत सोन्याची किंमत १० टक्के वाढली आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात ७,४०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याची किंमत अजून किती वाढणार? ...

सुकन्या समृद्धी योजनेत वर्षाला ₹१ लाख जमा करा, मॅच्युरिटीवर मिळतील 'इतके' लाख; जाणून घ्या - Marathi News | Deposit rs 1 lakh per year in Sukanya Samriddhi Yojana and get more than 46 lakhs in 21 years maturity details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी योजनेत वर्षाला ₹१ लाख जमा करा, मॅच्युरिटीवर मिळतील 'इतके' लाख; जाणून घ्या

Sukanya Samriddhi Yojana (SSY) Calculator: केंद्र सरकार देशातील विविध घटकांसाठी विविध बचत योजना आणि गुंतवणूक योजना राबवत आहे. सुकन्या समृद्धी योजना ही देखील याच गुंतवणुकीच्या योजनांपैकी एक आहे, ज्यामध्ये मुलींच्या नावे खातं उघडलं जाऊ शकतं. ...