कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Investment, Latest Marathi News
शेअर्समध्ये आज सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात वाढ झाली. या कालावधीत हा शेअर सुमारे 45% वाढला आहे. ...
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करता येते आणि चांगली रक्कम जमा करता येते. सध्या यावर सरकार ७.१ टक्के व्याज देत आहे. ...
PPF News: या योजनेत ५ तारखेपूर्वी पैसे न भरल्यास तुम्हाला मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. ...
Gautam Adani Brother: गौतम अदानी नेहमी चर्चेत असातात, पण त्यांचे मोठा बंधू विनोद अदानी यांच्याबद्दल फारशी चर्चा होत नाही. ...
या शेअरमध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार केवळ चार वर्षांतच करोडपती झाले आहेत. ...
कंपनीचा आयपीओ 26 मार्च ते 28 मार्चदरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना झाला नफा. ...
आजच्या काळात गुंतवणूक किती महत्त्वाची आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळेच लोक कमी वयापासूनच निवृत्तीपर्यंतचं नियोजन करू लागतात. ...
लोकांच्या गरजेनुसार पोस्ट ऑफिस प्रत्येक वर्गातील लोकांसाठी अनेक योजना सुरू करते. पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे केवळ ११५ महिन्यांत दुप्पट होतील. ...