लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

याला म्हणतात धमाका! ₹1 चा शेअर ₹87 वर आला, खरेदीसाठी तुटून पडले लोक; आता कंपनीला मिळाली मोठी गुड न्यूज! - Marathi News | share market paramount communications ltd stock delivered huge 5700 percent return in 10 year surges 1 to 87 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात धमाका! ₹1 चा शेअर ₹87 वर आला, खरेदीसाठी तुटून पडले लोक; आता कंपनीला मिळाली मोठी गुड न्यूज!

गेल्या 10 वर्षांचा विचार करता, हा स्मॉल-कॅप स्टॉक ₹1.50 वरून ₹87 वर पोहोचला आहे. या कालावधीत शेअरने तब्बल 5,700 टक्क्यांचा परतावा दिला आहे. ...

₹644 वरून आपटून ₹2 वर आला शेअर, आता खरेदीसाठी उडालीय गुंतवणूकदारांची झुंबड; कंपनीवर आहे कर्जाचा डोंगर - Marathi News | future retail share huge falls to ₹2 from ₹644, now investors flock to buy; The company has a mountain of debt | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹644 वरून आपटून ₹2 वर आला शेअर, आता खरेदीसाठी उडालीय गुंतवणूकदारांची झुंबड; कंपनीवर आहे कर्जाचा डोंगर

बऱ्याच दिवसांपासून या कंपनीचा शेअरची किंमत 5 रुपयांच्याही खाली आहे. ...

'PM सूर्य घर योजने'चा लाभ घ्यायचाय, पण पैसे नाहीत; SBI करेल मदत, जाणून घ्या माहिती... - Marathi News | PM Surya Ghar Yojana: Want to take advantage of 'PM Surya Ghar Yojana', but no money; Now SBI will help | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'PM सूर्य घर योजने'चा लाभ घ्यायचाय, पण पैसे नाहीत; SBI करेल मदत, जाणून घ्या माहिती...

पीएम सूर्य घर योजनेत 300 युनिट मोफत वीज दिली जाते. ...

Post Office Scheme: ५ लाखांची गुंतवणूक बनेल ₹१०,५१,१७५; करावं लागेल फक्त इतकं काम - Marathi News | Post Office time deposit Scheme 5 lakh investment will become rs 1051175 know how money can be doubled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office Scheme: ५ लाखांची गुंतवणूक बनेल ₹१०,५१,१७५; करावं लागेल फक्त इतकं काम

Post Office Scheme: बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसही गुंतवणूकीचे अनेक पर्याय देत असते. पोस्टाच्या या स्कीममध्ये तुमचे पैसे दुप्पट होती. यात तुम्हाला हमी परतावाही मिळतो. ...

ज्येष्ठ नागरिकांना 'या' स्कीममध्ये मिळतोय ८.२% चा वार्षिक रिटर्न; मिळतो हमी परतावा, पाहा संपूर्ण डिटेल्स - Marathi News | Senior citizens saving scheme 8 2 percent annual Guaranteed returns see full details government | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांना 'या' स्कीममध्ये मिळतोय ८.२% चा वार्षिक रिटर्न; मिळतो हमी परतावा, पाहा संपूर्ण डिटेल्स

ही योजना ज्येष्ठ नागरिकांना हमी परतावा देते. याशिवाय यामध्ये गुंतवणूक करणंही पूर्णपणे सुरक्षित आहे. ...

मोदी सरकारने सुरू केलेल्या 'या' योजनेत राहुल गांधींनी केली 15 लाख रुपयांची गुंतवणूक... - Marathi News | Rahul Gandhi Affidavit: Rahul Gandhi's investment of 15 lakhs in a scheme launched by the Modi government; Disclosure from affidavit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने सुरू केलेल्या 'या' योजनेत राहुल गांधींनी केली 15 लाख रुपयांची गुंतवणूक...

राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यातून त्यांच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. ...

पॉवर कंपनीला मिळाल्या दोन मोठ्या ऑर्डर्स, शेअर खरेदीसाठी उड्या; ६६%स्वस्त मिळतोय शेअर - Marathi News | Ge Power India Ltd gets two big orders investors jumps to buy shares Share is getting 66 percent cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पॉवर कंपनीला मिळाल्या दोन मोठ्या ऑर्डर्स, शेअर खरेदीसाठी उड्या; ६६%स्वस्त मिळतोय शेअर

शेअर्समध्ये आज सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात वाढ झाली. या कालावधीत हा शेअर सुमारे 45% वाढला आहे. ...

अन्य स्कीम्सप्रमाणे PPF मध्ये मिळत नाहीत 'या' सुविधा, गुंतवणूकीपूर्वी एकदा जाणून घ्या नियम - Marathi News | PPF does not have some facilities like other schemes know the rules before investing joint account interest rates limit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अन्य स्कीम्सप्रमाणे PPF मध्ये मिळत नाहीत 'या' सुविधा, गुंतवणूकीपूर्वी एकदा जाणून घ्या नियम

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करता येते आणि चांगली रक्कम जमा करता येते. सध्या यावर सरकार ७.१ टक्के व्याज देत आहे. ...