लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Post Office ची गॅरंटीड इन्कम स्कीम! छोट्या बचतीत मोठा फायदा; रोज ₹५० ची गुंतवणूक मिळेल १ लाखांपेक्षा अधिक फंड - Marathi News | Post Office s Guaranteed Income Scheme Big benefits in small savings Invest rs 50 daily to get more than 1 lakh fund | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाची गॅरंटीड इन्कम स्कीम! छोट्या बचतीत मोठा फायदा; रोज ₹५० ची गुंतवणूक मिळेल १ लाखांपेक्षा अधिक

Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करणं सर्वांनाच आवडतं. होय, जर तुम्ही ५० रुपयांची बचत केली तर तुम्ही अवघ्या काही वर्षांत श्रीमंत होऊ शकता. जाणून घेऊ या स्कीमबद्दल अधिक माहिती. ...

..तर वयाच्या ४०व्या वर्षी कोट्याधीश व्हाल; गुंतवणुकीचा १२-१५-२० चा फॉर्म्युला समजून घ्या - Marathi News | Investment Tips to become a millionaire understand the 12 15 20 formula | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :..तर वयाच्या ४०व्या वर्षी कोट्याधीश व्हाल; गुंतवणुकीचा १२-१५-२० चा फॉर्म्युला समजून घ्या

Investment Tips : कोट्याधीश होणे हे नशिब किंवा रॉकेट सायन्स नाही. फक्त योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करता यायला हवी. तुम्हालाही वयाच्या ४०व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर १२-१५-२० चा फॉर्म्युला वापरू शकता. ...

शेअर्स, सोने की पीपीएफ.. कोणता गुंतवणूक पर्याय सर्वात फायदेशीर? 'या' ३ प्रश्नांत मिळेल उत्तर - Marathi News | investment tips stocks gold or ppf know where your money grows best | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर्स, सोने की पीपीएफ.. कोणता गुंतवणूक पर्याय सर्वात फायदेशीर? 'या' ३ प्रश्नांत मिळेल उत्तर

Investment Tips : आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक गरजा, उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता याचे योग्य मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. ...

ऑक्टोबरमध्ये मिळणार पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप; टाटा ग्रुपची मोठी गुंतवणूक... - Marathi News | First 'Made in India' semiconductor chip to be available in October; Tata Group's big investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑक्टोबरमध्ये मिळणार पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप; टाटा ग्रुपची मोठी गुंतवणूक...

सेमीकंडक्टर क्षेत्रातही स्वावलंबी होण्याच्या दिशेने भारताची वेगाने वाटचाल सुरू आहे. ...

परदेशी गुंतवणूकदार सर्व शेअर्स विकूनच थांबणार? बाजाराची आकडेवारी नेमकं काय सांगते? - Marathi News | foreign investors will not agree they will leave only after selling everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदार सर्व शेअर्स विकूनच थांबणार? बाजाराची आकडेवारी नेमकं काय सांगते?

foreign investors : गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये भारतीय शेअर्समध्ये परकीय गुंतवणूक फक्त ४२७ कोटी रुपये होती. यापूर्वी २०२३ मध्ये त्यांनी भारतीय शेअर बाजारात १.७१ लाख कोटी रुपये टाकले होते. ...

गुंतवणुकीच्या आमिषाने डाॅक्टरसह मित्राची दीड कोटीची फसवणूक - Marathi News | Doctor and friend cheated of Rs 1.5 crore under the lure of investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या आमिषाने डाॅक्टरसह मित्राची दीड कोटीची फसवणूक

जयपूरमधील डाॅक्टरने आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे ...

FD वर कसा होईल रेपो दरातील कपातीचा परिणाम? 'या' बँकेनं दिला पहिला झटका - Marathi News | How will the repo rate cut affect FDs dcb bank gave the first blow know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD वर कसा होईल रेपो दरातील कपातीचा परिणाम? 'या' बँकेनं दिला पहिला झटका

रिझर्व्ह बँकेनं नुकतीच रेपो दरात कपात करत मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात २५ बेसिस पॉईंटची कपात केलीये. पण यानंतर आता एफडीच्या व्याजदरात कपात होण्यास सुरुवात झालीये. ...

PPF मध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे का, तुमचं आर्थिक ध्येय पूर्ण करू शकतं का? जाणून घ्या - Marathi News | Is investing in PPF worth it can it meet your financial goals Find out know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे का, तुमचं आर्थिक ध्येय पूर्ण करू शकतं का? जाणून घ्या

PPF Investment: जर तुम्ही तुमचं आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पीपीएफ तुम्हाला कशी मदत करू शकते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...