Investment, Latest Marathi News
Mutual Funds SEBI : म्युच्युअल फंडातील (Mutual Funds) 'फ्रंट रनिंग' आणि इनसाइडर ट्रेडिंगला आळा घालण्यासाठी सेबीनं मंगळवारी मोठी पावलं उचलली. ...
या कंपनीच्या शेअरला 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. महत्वाचे म्हणजे, कंपनीला मिळालेल्या एका ऑर्डरमुळे या शेअरमध्ये, ही तेजी दिसून आली आहे. ...
सिमेंट क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी अडानी ग्रुप वेगाने काम करत आहे. ...
Tata Sky and Temasek: या करारानंतर टाटा ग्रुपची हिस्सेदारी 70% पर्यंत वाढली आहे. ...
कंपनीचा शेअर मंगळवारी 15 टक्क्यांहून अधिकने वधारून 5062.10 रुपयांवर पोहोचला आहे. ...
झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांनी अलीकडेच कंपनीच्या तिमाही निकालात मोठा फायदा झाला आहे. ...
Share Market SBI Shares: टाटा आणि अंबानी ग्रुपला मोठा झटका, 'इतक्या' कोटींचा फटका. ...
FD Vs NSC Post Office Schemes: जर तुम्ही अशा योजनेच्या शोधात असाल ज्यात तुम्हाला चांगलं व्याज मिळेल आणि तुमचा टॅक्सही वाचेल तर पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये तुम्हाला हा दुहेरी लाभ मिळू शकतो. ...