लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Som Distilleries Share: शेअर बाजारातील लिस्टेड कंपनीचा लायसन्स रद्द; बाल मजुरांकडून काम करवण्याचा आरोप, शेअरवर परिणाम होणार? - Marathi News | Som Distilleries Share Cancellation of license of listed company in stock market Allegations of child labor will affect shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील लिस्टेड कंपनीचा लायसन्स रद्द; बाल मजुरांकडून काम करवण्याचा आरोप, शेअरवर परिणाम होणार?

Som Distilleries Share: शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या एका मद्याच्या कंपनीला मोठा धक्का बसला आहे. रायसेन जिल्ह्यात १९ जून रोजी बालमजुरांची सुटका झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं या कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. ...

गौतम अदानी देशातील 'या' क्षेत्रात क्रांती घडवणार; 8.35 लाख कोटी रुपये गुंतवणार... - Marathi News | Gautam Adani will create a revolution in 'this' sector in the country; 8.35 lakh crore will be invested | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी देशातील 'या' क्षेत्रात क्रांती घडवणार; 8.35 लाख कोटी रुपये गुंतवणार...

अदानी ग्रुप दीर्घकाळापासून या क्षेत्रात काम करत आहे. ...

Defence Stocks Crash: मोदी सरकार आल्यानंतर रॉकेट बनलेले 'हे' डिफेन्स स्टॉक्स; आता अचानक आपटले - Marathi News | Defense Stocks Crash These Defense Stocks Rocketed After Modi Govt Now suddenly hit shares down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार आल्यानंतर रॉकेट बनलेले 'हे' डिफेन्स स्टॉक्स; आता अचानक आपटले

Defence Stocks Crash: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच ५ जूनपासून संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या वादळी वाढीला आता ब्रेक लागला आहे. पाहा कोणते आहेत हे शेअर्स. ...

धमाका...! JSW ग्रुपच्या शेअरनं ४ महिन्यांत दिला १६००% चा बंपर परतावा; ₹४० चा स्टॉक ₹७०० पार पोहोचला - Marathi News | Share market sajjan jindal company jsw energy delivered 1600 percent return in 4 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :धमाका...! JSW ग्रुपच्या शेअरनं ४ महिन्यांत दिला १६००% चा बंपर परतावा; ₹४० चा स्टॉक ₹७०० पार पोहोचला

जेएसडब्ल्यू एनर्जीचा (JSW Energy) शेअर गेल्या केवळ 4 वर्षांत 40 रुपयांवरून थेट 700 रुपयांवर पोहोचला आहे. ...

२० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देणार; आयटीयन्स महिलेची २६ लाख ५० हजारांची फसवणूक - Marathi News | will generate returns of 20 percent and above 26 lakh 50 thousand fraud of ITians woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देणार; आयटीयन्स महिलेची २६ लाख ५० हजारांची फसवणूक

गुंतवणुकीसाठी फिर्यादी महिलेकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर संशयितांनी २६ लाख ५० हजार रुपये घेतले ...

Kaycee Industries Ltd share: एकावर ४ शेअर मोफत देणार 'ही' कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; आज ₹१००० ची वाढ - Marathi News | Kaycee Industries Ltd share price company will give 4 shares for free jump to buy shares An increase of rs 1000 today upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकावर ४ शेअर मोफत देणार 'ही' कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; आज ₹१००० ची वाढ

Kaycee Industries Ltd share: कंपनीच्या शेअरला आज २ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर आज २ टक्क्यांनी म्हणजे १०३४.९० रुपयांनी वधारून ५२७८०.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ...

LIC ची नवीन योजना; जमीन आणि इमारती विकून 58 हजार कोटी रुपये मिळवणार... - Marathi News | LIC's New Scheme; 58 thousand crore rupees will be obtained by selling land and buildings... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची नवीन योजना; जमीन आणि इमारती विकून 58 हजार कोटी रुपये मिळवणार...

एलआयसीकडे भारतीय लष्कर आणि रेल्वे विभागानंतर सर्वाधिक जमीन आणि स्थावर मालमत्ता आहेत. ...

₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले... - Marathi News | angel one share can cross rs 4000 Experts bullish on these shares including JK Cement five star business loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

शेअर बाजारात मोठ्या विकेंडनंतर मंगळवारी पुन्हा एकदा गॅप ओपनिंग झालं. मंगळवारी कामकाजादरम्यान शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. दरम्यान, एक्सपर्ट काही शेअर्सवर बुलिश दिसून येत आहेत. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स. ...