Power Of SIP : जर तुम्ही खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आधीपासूनच नियोजन करण्याचा निर्णय योग्य ठरेल. अशावेळी गुंतवणुकीसाठी चांगला वेळ मिळतो आणि वृद्धापकाळात तुम्ही तुमच्या आर्थिक गरजाही भागवता येतील. ...
Modi 3.0 Shares Profit : सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनं गेल्या दहा दिवसांत सात लाख कोटी रुपयांचा नफा कमावत जबरदस्त तेजी दाखवली आहे. पाहा काय आहे यामागील कारण, काय म्हणतायत तज्ज्ञ? ...
Fixed Deposit Scheme: अनेक बँका आपल्या ग्राहकांना ३० जून २०२४ पर्यंत खास एफडी ऑफर्स देत आहेत. काही बँका विशेष एफडीवर ८ टक्के व्याज देताहेत. तुम्हालाही कमी वेळात जास्त परतावा मिळवायचा असेल तर या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकता. ...
Tata Group Stock : हा स्मॉलकॅप शेअर असून त्याचे बाजार भांडवल ६,६३१.३९ कोटी रुपये आहे. दरम्यान, शुक्रवारीही या कंपनीच्या शेअरमध्ये सुरुवातीच्या कामकाजात खरेदी दिसून आली. ...