घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल? अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
Investment, Latest Marathi News
Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात आज निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. सात दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसत होती, मात्र आज घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. ...
Post Office Scheme: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध बचत योजना राबवत आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली असली तरी पोस्ट ऑफिसनं आपल्या कोणत्याही योजनेच्या व्याजदरात कपात केलेली नाही. ...
Pension Scheme: आयुष्याच्या त्या टप्प्यावर जेव्हा जबाबदाऱ्या कमी असतात आणि विश्रांतीची गरज असते तेव्हा तुमच्या पत्नीनं कोणावर तरी अवलंबून राहू नये असं तुम्हाला वाटतं का? जर होय, तर अशा उत्पन्नाची तयारी करा जी त्यांना आयुष्यभर आधार देईल. ...
Atal Pension scheme: आतापर्यंत 7.60 कोटी भारतीयांनी या योजनेत पैसे गुंतवले आहेत. ...
या शेअरच्या जबरदस्त कामगिरीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती या वर्षात आतापर्यंत जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. ...
PSU Stocks Return: सरकारी प्रयत्नांमुळे सरकारी कंपन्या दमदार पुनरागमन करत आहेत. ...
Pakistan Gold Price: भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत. ...
Waaree, Premier Energies shares: शेअर बाजारात आज तेजीचं सत्र कायम आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजारात तेजी दिसून आली. ...