लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक - Marathi News | PPF for Retirement How to Get ₹60,000 Monthly Pension & Build a ₹1 Crore Corpus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक

Retirement Plan : तुम्हाला निवृत्तीनंतर ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन हवी असेल तर तुम्ही या सरकारी योजनेत गुंतवणूक करू शकता. ...

युद्धामुळे गुंतवणूकदार सावध, आता पुढे काय? - Marathi News | Investors are cautious due to the war, what next? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धामुळे गुंतवणूकदार सावध, आता पुढे काय?

विविध देशांच्या बँकांकडून होणारी व्याजदराबाबत घोषणा आणि इराण- इस्रायल संघर्षाकडे बाजाराचे लक्ष लागून आहे ...

टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या - Marathi News | Tata Motors Share Price Falls JLR's Challenges & What It Means for Investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या

Tata Motors Shares : टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कंपनीच्या ब्रिटिश लक्झरी कार युनिट जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) चे नवीनतम गुंतवणूकदार सादरीकरण आहे. ...

काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान - Marathi News | What is loading factor, people hide it from you while buying a house; causes huge losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान

Flat Purchase Loading Factor: जर तुम्ही कधी फ्लॅट खरेदी करण्याचा विचार केला असेल तर तुम्ही अनेकदा एक शब्द ऐकला असेल - सुपर बिल्ट-अप एरिया. पण नक्की काय आहे हा प्रकार जाणून घेऊ. ...

Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट - Marathi News | you can open as many accounts as you want in nsc scheme of post office you will get tax exemption along with guaranteed returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट

Post Office Investment Scheme: जर तुम्हाला गुंतवणुकीत जोखीम पत्करायची नसेल तर तुम्ही बचत योजनेकडे वळावं, जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला चांगला परतावाही मिळू शकेल. ...

तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी? - Marathi News | Top 6 IPOs Opening This Week Your Chance to Invest Amid Market Volatility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?

IPO Open This Week : या आठवड्यात बाजारात पैसे कमविण्याची मोठी संधी आहे. कारण, ६ कंपन्या त्यांचा आयपीओ बाजारात सादर करणार आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांची माहिती समजून घेणे आवश्यक आहे ...

सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'? - Marathi News | Mutual Funds Overtake Gold & Silver as Investors' Top Choice Amid Market Shifts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?

Mutual Funds : गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात प्रचंड चढउतार होत आहे. सोन्याचे भावही १ लाखांचा टप्पा गाठल्यानंतर खाली आले. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांची पसंती कशाला आहे? ...

इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय? - Marathi News | gold rate weekly change amid israel iran war check latest rate update of 10 gram 24 karat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?

Israel-Iran Conflict : इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक तणावाच्या वातावरणात, सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. ...