लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

शेअर बाजाराच्या घसरणीतही तुमची गुंतवणूक 'सुरक्षित' कशी ठेवाल? 'या' फंडाने मिळवा दुहेरी फायदा! - Marathi News | hybrid fund your all weather friend away from the hustle and bustle of the market get stable and great returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराच्या घसरणीतही तुमची गुंतवणूक 'सुरक्षित' कशी ठेवाल? 'या' फंडाने मिळवा दुहेरी फायदा!

hybrid fund : शेअर बाजारात जोखीम असली तरी काही योजनेत ती कमी करता येऊ शकते. हायब्रिड फंड अशाच प्रकारचे संरक्षण देण्याचं काम करतात. ...

१ लाखाचे २३,००,०००! तेही फक्त ५ वर्षांत; 'पॉवर'फुल्ल स्टॉकने 'मीटर'च टाकला राव! - Marathi News | Genus Power Stock Soars 2200% in 5 Years Is ₹1 Lakh Now ₹23 Lakhs? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाखाचे २३,००,०००! तेही फक्त ५ वर्षांत; 'पॉवर'फुल्ल स्टॉकने 'मीटर'च टाकला राव!

Multibagger small-cap stock: मीटर आणि मीटरिंग सोल्यूशन्सच्या निर्मिती आणि पुरवठ्यात गुंतलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या पाच वर्षांत सुमारे २२००% वाढ झाली आहे. ...

सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक - Marathi News | is gold going to become cheaper gold rate today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक

Gold Rate : ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याच्या किमतीत २००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ९७,००० रुपयांच्या वर आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोने ८५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. ...

Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा - Marathi News | Stock Market Today Sensex falls by 400 points after rallying by 119 points Bank Nifty also sees sell off | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा

Stock Market Today: शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. या आठवड्यात सलग दोन दिवस विक्री झाल्यानंतर अखेर आज बाजार सुरुवातीच्या कामकाजात थोडा सकारात्मक दिसला. ...

कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन - Marathi News | nps scheme is amazing invest rs 4500 per month at the age of 60 you will get rs 1 56 crore monthly pension of rs 51848 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन

Investment Scheme: निवृत्तीनंतरच्या आयुष्याची चिंता आहे का? वृद्धापकाळात पैशाची कमतरता भासू नये आणि दरमहा ठराविक रक्कम यावी अशी इच्छा आहे का? लहान वयात थोडी गुंतवणूक करून निवृत्तीनंतर मोठा फंड आणि नियमित पेन्शनची व्यवस्था कशी करता येईल ते पाहूया. ...

पंजाब किंग्जची मालकीण; IPL मधून प्रीती झिंटा किती कमावते? जाणून घ्या संपत्ती... - Marathi News | How much does Preity Zinta earn from IPL? Know her wealth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंजाब किंग्जची मालकीण; IPL मधून प्रीती झिंटा किती कमावते? जाणून घ्या संपत्ती...

Preity Zinta Income: अभिनेत्री प्रीती झिंटाचा संघ पंजाब किंग्स IPL च्या अंतिम फेरीत पोचला आहे. ...

टाटा सन्स 'या' व्यवसायांमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार, कोणते आहेत बिझनेस, काय होणार फायदा? - Marathi News | Tata Sons will invest Rs 30000 crore in these businesses which are the businesses what will be the benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा सन्स 'या' व्यवसायांमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार, कोणते आहेत बिझनेस, काय होणार फायदा?

टाटा समूह हे देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं आहे. टाटा सन्स ही होल्डिंग कंपनी आपल्या नव्या कंपन्यांमध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कोणते आहेत ते व्यवसाय जाणून घेऊ. ...

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण; सेन्सेक्स २३७ अंकांनी आपटला, आयटी-मेटल स्टॉक्समध्ये विक्री - Marathi News | Stock Market Today Fall on the first day of the week Sensex falls by 237 points selling in IT metal stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण; सेन्सेक्स २३७ अंकांनी आपटला, आयटी-मेटल स्टॉक्समध्ये विक्री

Stock Market Today: आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स २३७ अंकांनी घसरून ८१,२१४ वर खुला झाला. ...