लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

अभिनेते जितेंद्र यांनी विकली मुंबईतील जमीन, तब्बल ८५५ कोटींचा सौदा; नवीन मालक कोण? - Marathi News | Jitendra Sold His Property in Mumbai, a deal of Rs 855 crores; Who is the new owner? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अभिनेते जितेंद्र यांनी विकली मुंबईतील जमीन, तब्बल ८५५ कोटींचा सौदा; नवीन मालक कोण?

Jitendra Sold His Property: मे महिन्यात या जमिनीचा सौदा झाला, ज्यासाठी ८.६९ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली . ...

फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा! - Marathi News | SIP Success Stories How These Funds Made Investors Crorepati with Just 1,000/Month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा!

SIP Return : सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा एक मार्ग आहे, ज्याद्वारे दीर्घकाळात मोठी रक्कम निर्माण करता येते. ...

मोठी बातमी! भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमान; दसॉल्ट आणि टाटा समुहाचा करार - Marathi News | Rafale Aircraft Rafale will be manufactured in India; Dassault and Tata Group sign agreement | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमान; दसॉल्ट आणि टाटा समुहाचा करार

Rafale Aircraft: हा करार भारतातील धोरणात्मक आणि लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ...

२ वर्षांत रिटर्नच्या नावावर शून्य, यावर्षीही १३% पर्यंत घसरला शेअर; अजूनही आहे का फायद्याची अपेक्षा? - Marathi News | zero returns in 2 years itc shares fell by 13 percent this year too Is there still hope for profit know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ वर्षांत रिटर्नच्या नावावर शून्य, यावर्षीही १३% पर्यंत घसरला शेअर; अजूनही आहे का फायद्याची अपेक्षा?

कंपनीचे शेअर्स यंदा आतापर्यंत १३ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डरनं या कंपनीतील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली. ...

PF चा क्लेम रिजेक्ट झाला? घाबरू नका! 'या' सोप्या टिप्स फॉलो करा, लगेच मिळतील पैसे! - Marathi News | EPFO Claim Denied? Common Reasons & Step-by-Step Guide to Resubmit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PF चा क्लेम रिजेक्ट झाला? घाबरू नका! 'या' सोप्या टिप्स फॉलो करा, लगेच मिळतील पैसे!

EPFO Claim Denied : जर तुमचा पीएफ क्लेम फेटाळला गेला तर काळजी करू नका. सोप्या स्टेप वापरुन तुम्ही तुमचा दावा पुन्हा करू शकता. ...

₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री' - Marathi News | Stock markrt mukesh ambani led jio financial share will cross rs 350 The company has entered a new industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'

हा शेअर मार्च महिन्यात 198.60 रुपयांवर होता. ही शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी होती. ...

याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा - Marathi News | Stock market This is called a return anti drone system maker zen technologies shares rose by 61 Percent in a month; gave 5153 Percent return in 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा

गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या 18 रुपयांचा शेअर ₹400 पार, 5 वर्षात दिला 2122% परतावा... - Marathi News | Genus Power Stock: Share worth just Rs 18 crosses ₹400; 2122% return in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या 18 रुपयांचा शेअर ₹400 पार, 5 वर्षात दिला 2122% परतावा...

Genus Power Stock: या शेअरने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ...