Neuland Laboratories share return: शुक्रवारी शेअर बाजारात झालेल्या जोरदार विक्रीदरम्यानही फार्मा क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडल्याचं दिसून आलं. एका दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये १८०० रुपयांची वाढ झाली. ...
Mahila Samman Savings Certificate : मोदी सरकारनं २०२३ सालच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. भारतीय महिलांमध्ये बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देणं हा त्यामागचा उद्देश होता. पाहा किती मिळतंय यावर व्याज. ...
Mutual Fund Investment: जर तुम्ही शेअर बाजारात म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक करत असाल, तर आता तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. छोट्या गुंतवणूकदारांना येत्या काळात याचा फायदा होऊ शकतो. ...
FirstCry IPO: प्रेमजी इन्व्हेस्टमेंट, महिंद्रा, सॉफ्टबँक अशा दिग्गजांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ ६ ऑगस्टला ओपन होणार आहे. पाहा कोणता आहे हा आयपीओ आणि कधीपर्यंत करता येणार गुंतवणूक. ...