Tata Motors Demerger: टाटा मोटर्सने त्यांच्या डिमर्जर योजनेची अंमलबजावणी करण्याची तारीख जाहीर केली आहे. कंपनीचा व्यावसायिक वाहन आणि प्रवासी वाहन व्यवसाय २ स्वतंत्र युनिट्समध्ये विभागला जाईल. ...
Share Market Down : आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात शेअर बाजार दबावाखाली बंद झाला. बँकिंग क्षेत्र सर्वाधिक दबावाखाली होते. त्याच वेळी, फार्मा, ऑटो आणि आयटी समभागांमध्ये खरेदी झाली. ...
Equity Mutual Funds: जुलै २०२५ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये निधीचा इनफ्लो तब्बल ८१ टक्के वाढून ४२,७०२ कोटी रुपयांवर पोहोचला. हा सार्वकालिक उच्चांक आहे. ...