लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Gold Rate : शेअर बाजार कोसळण्याचा परिणाम; सोने अन् चांदीचे दर घसरले; जाणून घ्या नवीन भाव... - Marathi News | Gold Rate Today: Gold and silver prices fell; Know the new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rate : शेअर बाजार कोसळण्याचा परिणाम; सोने अन् चांदीचे दर घसरले; जाणून घ्या नवीन भाव...

Gold Rate : मागील काही दिवसांत सोने प्रति तोळा 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहे, ...

Titan Share : नफा कमी, TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला; गुंतवणूकदारांकडून विक्री, LICकडे आहेत १.९३ कोटी शेअर्स  - Marathi News | Titan Share Low profit TATA share hit hard Sale by investors LIC holds 1 93 crore shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नफा कमी, TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला; गुंतवणूकदारांकडून विक्री, LICकडे आहेत १.९३ कोटी शेअर्स

Titan Share price: पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी सकाळच्या सत्रात टाटांच्या या कंपनीचा भाव ७ टक्क्यांहून अधिक घसरला. ...

PO Investment Scheme : महिन्याला इन्कम देणारी पोस्टाची स्कीम! ५,७,९,१२,१५ लाख जमा केल्यास किती होणार कमाई - Marathi News | Post Office MIS Monthly Income Post Scheme 5 7 9 12 15 lakhs how much will be earned know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिन्याला इन्कम देणारी पोस्टाची स्कीम! ५,७,९,१२,१५ लाख जमा केल्यास किती होणार कमाई

PO Investment Scheme : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक योजना राबवल्या जातात. पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. सध्या पोस्टाच्या या स्कीममध्ये अधिक परतावा मिळतो. ...

HDFC ने केले मालामाल; अवघ्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी केली ₹ 32000 कोटींची कमाई... - Marathi News | HDFC Bank Market Value Rise Investors earn ₹ 32000 crores in just 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC ने केले मालामाल; अवघ्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी केली ₹ 32000 कोटींची कमाई...

HDFC Bank Market Value Rise : गेल्या आठवड्यात एचडीएफसीचे शेअर्स 1658.05 रुपयांवर पोहोचले. ...

महिलांना जास्त नफा देणारी 'ही' योजना बंद होणार? सरकारने दिले संकेत - Marathi News | mahila samman saving certificate scheme may discontinue after march 2025 which gives high return  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांना जास्त नफा देणारी 'ही' योजना बंद होणार? सरकारने दिले संकेत

mahila samman saving certificate scheme : 2023-24 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सुरू केलेल्या विशेष बचत योजनेचे नाव 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' योजना असे आहे. ...

एका दिवसात ₹१८०० नं वाढला 'हा' शेअर, दिग्गज गुंतवणूकदाराकडे आहेत ४ लाख शेअर्स - Marathi News | Neuland Laboratories share increased by rs 1800 in one day the veteran investor has 4 lakh shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका दिवसात ₹१८०० नं वाढला 'हा' शेअर, दिग्गज गुंतवणूकदाराकडे आहेत ४ लाख शेअर्स

Neuland Laboratories share return: शुक्रवारी शेअर बाजारात झालेल्या जोरदार विक्रीदरम्यानही फार्मा क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडल्याचं दिसून आलं. एका दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये १८०० रुपयांची वाढ झाली. ...

Stock Market : शेअर मार्केट क्रॅश; सेन्सेक्स 900 तर निफ्टी 300 अंकांनी घसरले - Marathi News | Stock Market Closing : Stock Market Crash; Sensex 900 and Nifty fell 300 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market : शेअर मार्केट क्रॅश; सेन्सेक्स 900 तर निफ्टी 300 अंकांनी घसरले

आजच्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 4.41 लाख कोटी रुपयांचा फटका. ...

Mahila Samman Savings Certificate : महिलांसाठीच्या 'या' विशेष स्कीमला मुदतवाढ मिळणार? मार्च पर्यंत करता येईल गुंतवणूक; मिळतात मोठे फायदे - Marathi News | Mahila Samman Savings Certificate special scheme women will get an extension Investment can be made till March 2024 great benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांसाठीच्या 'या' विशेष स्कीमला मुदतवाढ मिळणार? मार्च पर्यंत करता येईल गुंतवणूक; मिळतात मोठे फायदे

Mahila Samman Savings Certificate : मोदी सरकारनं २०२३ सालच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. भारतीय महिलांमध्ये बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देणं हा त्यामागचा उद्देश होता. पाहा किती मिळतंय यावर व्याज. ...