'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का? रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं? गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ? रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच... "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..." तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू
Investment, Latest Marathi News
Hindenburg Research Short Selling: हिंडेनबर्गनं आधी अदानी समूह आणि आता सेबी प्रमुखांविरोधात प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर सर्वत्र एका शब्दाची चर्चा सुरू आहे. तो शब्द म्हणजे शॉर्ट सेलिंग. खरं तर अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्च एका लिस्टेड कंपनीविरोधात ...
SEBI प्रमुखांसोबत कुठलेही आर्थिक संबंध नसल्याचे अदानी ग्रुपने म्हटले आहे. ...
SIP : सध्याच्या काळात गुंतवणूक महत्वाची आहे, अनेकजण गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट म्युच्युअल फंड यासारख्या पर्यायांचा वापर करतो. ...
Stock Market Update: आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी 4.39 लाख कोटी रुपयांची कमाई केली. ...
गुंतवणुकीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना असतात. आज आपण एक अशीच योजना पाहणार आहोत. या योजनेतून तुम्ही कमी दिवसात मालामाल होऊ शकता. ...
Stock Market LIVE: आजच्या सत्रात आयटी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. ...
Ceigall India Limited : हा आयपीओ १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. हा आयपीओ तीन दिवसांत १४.०१ पट सब्सक्राइब झाला होता. ...
How Retirement Planning Works : आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळताना दिसतात. पण जशी आता पैशांची गरज असते तशी रिटारमेंटनंतरचीही सोय करणं तितकंच आवश्यक आहे. ...