लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

एका शेअरवर 293 रुपये कमावण्याची संधी; कंपनीने केली बायबॅकची घोषणा... - Marathi News | Aarti Drugs Share Buyback : Opportunity to earn Rs 293 per share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर 293 रुपये कमावण्याची संधी; कंपनीने केली बायबॅकची घोषणा...

Share Buyback : बायबॅकसाठी 5 सप्टेंबर 2024 तारीख निश्चित केली आहे. ...

दिग्गज गुंतवणूकदार दमानींनी खरेदी केले ८ लाख शेअर्स; २ दिवसांत २९ टक्क्यांनी वाढली 'या' शेअरची किंमत - Marathi News | Veteran investor Damani bought 8 lakh shares The price of niit limited stock increased by 29 percent in 2 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिग्गज गुंतवणूकदार दमानींनी खरेदी केले ८ लाख शेअर्स; २ दिवसांत २९ टक्क्यांनी वाढली 'या' शेअरची किंमत

सोमवारी कंपनीचा शेअर २० टक्क्यांनी वधारून १५३.९० रुपयांवर पोहोचला. दिग्गज गुंतवणूकदार दमानी यांचं नाव शुक्रवारी एनआयआयटीच्या शेअर्सच्या झालेल्या ब्लॉक डीलमध्ये खरेदीदार म्हणून समोर आले आहे. ...

कर्जाचा टक्का वाढला! अदानी उद्योगसमूहाने कोणत्या बँकेकडून किती कर्ज घेतलंय माहित्येय का? - Marathi News | Gautam Adani news, How much loan Adani taken from banks? see... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जाचा टक्का वाढला! अदानी उद्योगसमूहाने कोणत्या बँकेकडून किती कर्ज घेतलंय माहित्येय का?

अदानी समूहाच्या कर्जात गेल्या वर्षभरात वाढ झाली आहे. ...

अमेरिकन फेडचा परिणाम,  Sensex-Nifty मध्ये तेजी; गुंतवणूकदारांनी कमावले ₹१.७१ लाख कोटी - Marathi News | US Fed impact Sensex Nifty rally Investors earned rs 1 71 lakh crore know top shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकन फेडचा परिणाम,  Sensex-Nifty मध्ये तेजी; गुंतवणूकदारांनी कमावले ₹१.७१ लाख कोटी

Sensex-Nifty Green Starts: बहुतांश बाजारांमधील जोरदार संकेतांमुळे देशांतर्गत बाजारातही उत्साह दिसत असून इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीमध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. ...

सुकन्या समृद्धी, पीपीएफसह अल्पबचत बचत योजनांचे बदलले नियम; जाणून घ्या काय आहे अपडेट? - Marathi News | Sukanya Samriddhi scheme ppf Rules Changed for Small Savings Savings Schemes Know what is the update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी, पीपीएफसह अल्पबचत बचत योजनांचे बदलले नियम; जाणून घ्या काय आहे अपडेट?

अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं २१ ऑगस्ट २०२४ रोजी एक नवीन परिपत्रक जारी केलं आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होणार नवे बदल. ...

'या' IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या; ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना मिळतोय तगडा रिस्पॉन्स - Marathi News | Investors jump on Orient Technologies IPO Investors are getting strong response in gray market know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या; ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना मिळतोय तगडा रिस्पॉन्स

Orient Technologies IPO: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा आयपीओ बंद झाला आहे. या आयपीओला १५१ पटीहून अधिक सब्सक्रिप्शन मिळाल्याची माहिती समोर आलीये. ...

१० भागांमध्ये स्प्लिट होणार 'हा' शेअर, कंपनीनं केली घोषणा; गुंतवणूकदारांना डिविडेंडही मिळणार - Marathi News | wonder electricals stock will split into 10 parts dividend announced 18 august ex dividend month 18 September | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० भागांमध्ये स्प्लिट होणार 'हा' शेअर, कंपनीनं केली घोषणा; गुंतवणूकदारांना डिविडेंडही मिळणार

कंपनीनं २२ ऑगस्ट रोजी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरची १० भागांमध्ये विभागणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपयापर्यंत खाली येईल. ...

SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी ₹10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला... - Marathi News | Own ₹10 crore at age 50 through SIP; Know the formula for getting rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी ₹10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला...

Power of SIP: जुलै महिन्यात गुंतवणूकदारांनी SIP मध्ये 23,332 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली आहे. ...