Trent Ltd Share : गेल्या वर्षभरात एका टाटा समूहाच्या (Tata Group) एका कंपनीनं चांगला परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर गेल्या वर्षभरात बीएसई १०० निर्देशांकात सर्वोत्तम कामगिरी करणारा शेअर ठरला आहे. ...
NPS Scheme : जर तुमची पत्नी भविष्यात पैशांसाठी कोणावरही अवलंबून नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. यामध्ये तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम आणि पेन्शन मिळू शकते. ...
गुरुवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ४६६.२५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एका घोषणेनंतर झाली. पाहा कोणती आहे कंपनी आणि किती आहे ऑर्डर बुक. ...
Zerodha's Nikhil Kamath : स्टॉक ब्रोकर आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी झिरोदाचे को-फाऊंडर निखिल कामथ यांनी एका क्षेत्राचा उल्लेख केला आहे. जाणून घ्या कोणतं आहे हे क्षेत्र आणि काय म्हणाले कामथ? ...